Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: MNS

जनतेला आकर्षित करण्यासाठी मनसेला मराठी कलाकारांचं इंजिन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. विविध पक्षाच्या नेत्यांनी उपलब्ध असलेल्या वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन केलं आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस,अमित शाह, राष्ट्रवादीचे शरद पवार इत्यादी प्रमुख नेत्यांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विविध…

Read More

संदीप देशपांडे यांच्या जाहीरनाम्यात मुंबईबाहेरील फोटो

संदीप देशपांडे यांच्या जाहीरनाम्यात मुंबईबाहेरील फोटो

संदीप देशपांडे यांच्या जाहीरनाम्यात मुंबईबाहेरील फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार संदीप देशपांडे हे गोत्यात आले आहेत. आपल्या प्रचारार्थ त्यांनी छापलेल्या जाहीरनाम्यात बकाल दादर या मथळ्याखाली ट्रॅफिक जाम आणि रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो त्यांनी छापले आहेत. परंतु या फोटोमध्ये रस्त्यावर ऑटो रिक्षा धावताना दिसत आहेत. मुंबईत कुठेच रस्त्यांवर ऑटो धावत नाहीत. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी वापरलेले…

Read More

लक्षवेधी लढत: माहीम विधानसभेत शिवसेनेचं पारडं जड

लक्षवेधी लढत: माहीम विधानसभेत शिवसेनेचं पारडं जड

लक्षवेधी लढत: माहीम विधानसभेत शिवसेनेचं पारडं जड महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक लढती प्रतिष्ठेच्या आणि लक्षवेधी ठरणार आहेत. मुंबईतील लक्षवेधी लढतींमध्ये वरळी, माहीम आणि वांद्रे पूर्व हे तीन मतदारसंघ शिवसेनेसाठी महत्वाचे ठरणार आहेत. वरळी मतदारसंघातून यंदा आदित्य ठाकरे रिंगणात आहेत. निवडणूक लढणारे ते पहिले ठाकरे असल्याने ही लढत शिवसेनेसाठी महत्वाची ठरणार आहे. याशिवाय मातोश्री निवासस्थान असलेला…

Read More

नितीन नांदगावकर

नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश-मनसेला हाबाडा

  महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला सर्वात मोठा हादरा बसला आहे. नितीन नांदगावकर यांची सोशल मीडिया तसेच युवा वर्गात मोठी क्रेझ आहे. आपल्या आक्रमक भूमिका आणि प्रश्न उपस्थित करण्याच्या शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते…

Read More

शिवसेनेत प्रवेश

नांदेडमधील काँग्रेस,मनसेच्या दिग्गज नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

नांदेडमधील काँग्रेस,मनसेच्या दिग्गज नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांतील नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. आज नांदेडमधील काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांतील दिग्गज नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. यात आजी माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.…

Read More

राज ठाकरे

राज ठाकरे यांना ईडी नोटीस येताच मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेब आणि भगवा

राज ठाकरे यांना ईडी नोटीस येताच मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेब आणि भगवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी चौकशीची नोटीस प्राप्त झाली आहे. २२ ऑगस्ट रोजी ते ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. राज यांना बजावलेली नोटीस ही सूडबुद्धीने बजावली असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार केल्यामुळे राज ठाकरेंना दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून…

Read More

raj-rane-bhujbal

वर्धापनदिन विशेष: शिवसेना सोडून गेलेल्या मातब्बरांचं पुढे काय झालं? नक्की वाचा:

वर्धापनदिन विशेष: शिवसेना सोडून गेलेल्या मातब्बरांचं पुढे काय झालं? नक्की वाचा: आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने आज शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार असून त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मेळाव्याला विशेष उपस्थिती असणार आहे. त्याशिवाय राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवसेनेच्या…

Read More