Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: NAWAB MALIK

राज्यात ‘लॉकडाऊन’ची तयारी, CM उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्य आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना लॉकडाऊनसारख्या निर्बंधासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यास सांगितले. उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की जर राज्यातील…

Read More

कावीळीमुळं राम कदमांना जग पिवळं दिसतंय – नवाब मलिक

कावीळीमुळं राम कदमांना जग पिवळं दिसतंय - नवाब मलिक कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था यांची झालेली दिसते अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी भाजपा नेते आमदार राम कदम यांच्यावर केली आहे. आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत असा टोलाही आमदार नवाब मलिक यांनी…

Read More