Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Pakistan

bomb-blast-pakistan-पाकिस्तानात बॉम्बस्फोट

पाकिस्तानात बॉम्बस्फोट; अधिकाऱ्यासह तिघांचा मृत्यू

क्वेट्टा : पाकिस्तानच्या नेऋत्य भागात आज (गुरुवार) बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानात बॉम्बस्फोट मध्ये एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर दोघे असा एकूण तीनजणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बलुचिस्तानमध्ये मागील वर्षी झालेल्या एकामागून झालेल्या हल्ल्यांमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. वर्षभरातील हल्ल्यांमध्ये सुमारे 180 जण मृत्युमुखी पडले. यामुळे या भागातील…

Read More

ब्रिक्‍स-Brics-china-India-Pakistan-terrorism

ब्रिक्‍स मध्ये पाकपुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख नको: चीनचा भारतास इशारा

बीजिंग - ब्रिक्‍स देशांच्या आगामी परिषदेमध्ये दहशतवादाला पाकिस्तानकडून देण्यात असलेल्या उत्तेजनासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात येऊ नये, असे संकेत चीनकडून देण्यात आले आहेत. या परिषदेमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील धोरणाचा मुद्दा उपस्थित केला जाण्याची भीती चीनला आहे. याआधी गोवा येथे झालेल्या ब्रिक्‍सपरिषदेमध्येही मोदींनी पाकिस्तानचा उल्लेख "दहशतवादाचे केंद्रस्थान' असा केला होता. "पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील धोरणासंदर्भात भारतास चिंता…

Read More

डोनाल्ड ट्रम्प-donald-trump-intimates-pakistan

बस्स! आता गप्प बसणार नाही : पाकिस्तानला ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला आहे. देशाला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "पाकिस्तान सातत्याने अराजकता, हिंसा आणि दहशतवादाच्या एजंटांना सुरक्षित आश्रय देत आहे. हे सहन करू शकत नाही. हा धोका अजून वाढला आहे, कारण भारत आणि पाकिस्तान…

Read More

An Indian Army soldier

भारतालाही प्रत्युत्तराचा अधिकार; पाकला इशारा

नवी दिल्ली: भारताचे लष्करी कारवाईचे प्रमुख (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज पाकिस्तानच्या त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत शस्त्रसंधी भंगाबाबत तक्रार केली. नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा भारताला अधिकार असल्याचेही भट यांनी स्पष्टपणे सांगितले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबतही चर्चा केली. भारताकडून पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार होत असल्याची तक्रार…

Read More