Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Rashtravadi

कोल्हापुरा | See, they've got a promotion ...........

पहा यांना प्रचाराची पडली आहे………..

कोल्हापुरात सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मागील सहा आणि सात दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कोल्हापुरात बिकट पूरस्थिती निर्माण झालेली आहे. तर कोल्हापुरातील अनके गावांचा संपर्क तुटलेला आहे. यातच अनेक सामाजिक आणि राजकीय मंडळी या पुरग्रस्थ भागातील लोकांच्या मदतीसाठी सरसावले आहे. आज अनेक एनजीओ पुरग्रस्थांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आलेले आहे. परंतु या परीस्थितीत सुद्धा काही…

Read More

राष्ट्र्वादी | Why aren't the old and senior leaders of the nationalists in the yatra?

राष्ट्र्वादीचे जुने आणि वरिष्ठ नेते यात्रेत का नाहीत ?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचे समोर आले आहे. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीचे फायर…

Read More

Kolhe-Lande-Adhalrao-Mahrashtrabulletin-राष्ट्रवादी

“आढळराव पाटील खासदार म्हणून चालतील पण हा बाहेरचा कोल्हे नको” लांडे समर्थकांची मागणी

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या हातातील शिवबंधन तोडून शिवसेना पक्षाला राम-राम ठोकत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रावादी नेते अजित पवार यांनी जाहीर सभेत थेट आवाजी मतदान घेतले व कोल्हे यांची उवउमेदवारी जवळजवळ निश्चित…

Read More