Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: rastrwadi

Chief Minister-Uddhav-Thackeray

उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा…..!

उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा.....!            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस, संपूर्ण देशभरातून आणि महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार मधील त्यांचे सहकारी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.           महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,…

Read More

कावीळीमुळं राम कदमांना जग पिवळं दिसतंय – नवाब मलिक

कावीळीमुळं राम कदमांना जग पिवळं दिसतंय - नवाब मलिक कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था यांची झालेली दिसते अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी भाजपा नेते आमदार राम कदम यांच्यावर केली आहे. आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत असा टोलाही आमदार नवाब मलिक यांनी…

Read More

ठाकरे-सरकारने-जिंकला-विश-Thackeray-government-won-Wish

ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव अनेक दिवसाच्या सत्तासंघर्षानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आहे. यानिमित्ताने महाविकासआघाडीने शक्तिप्रदर्शनही केले. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार हंगामा झाला. महाविकास आघाडीचा प्रस्ताव १६९ मतांच्या पाठिंब्याने संमती मिळालेली आहे. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी…

Read More

संजय-राऊत-घेणार-दिल्लीत-श-Sanjay-Raut-will take-Delhi-Sh

संजय राऊत घेणार दिल्लीत शरद पवारांची भेट

संजय राऊत घेणार दिल्लीत शरद पवारांची भेट भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दाखवल्यामुळे राज्यपालांनी राज्यात अधिक बहुमत मिळवलेल्या दुसऱ्या पक्षाला म्हणजेच शिवसेना पक्षाला आज सायंकाळ पर्यंत सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिलेले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात आज दिवसाअखेर अनके घडामोडी घडताना दिसणार आहे. शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा…

Read More

पुण्यात-अनोख्या-बँनरची-स-Unique-banner-in-Pune

पुण्यात सर्वत्र चर्चा अनोख्या बँनरची

पुण्यात सर्वत्र चर्चा अनोख्या बँनरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. सद्यस्थिती सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागले आहे. तर दुसरीकडे पुण्यात सत्ता स्थापनेवरुन बॅनरबाजी सुरु झाली आहे. पुण्यात काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे एकत्रित बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेचा दावा करणार असल्याचंही बोलले…

Read More

rastrwadi

निकालापूर्वी विजय मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

निकालापूर्वी विजय मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र सोमवारी मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे उमेदवार संजय कदम यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर कदम आणि समर्थकांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला.…

Read More

शरद-पवारांनी-येरवडा-तुरु-YERVADA -Sharad-Pawar-Yerwada-Tura

शरद पवारांनी येरवडा तुरुंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन रहावे

शरद पवारांनी येरवडा तुरुंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन रहावे - सदाभाऊ खोत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांचे वाभाडे काढण्यात मग्न आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडाडून टीका केलेली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारसभेत बोलताना खोत म्हणाले की, शरद पवारांनी येरवडा तुरुंगात जाऊन महात्मा गांधींच्या…

Read More

congress_ncp

नेत्यांचा वापर करून त्यांचे पंख छाटण काँग्रेस-राष्ट्रवादीला भोवलं

नेत्यांचा वापर करून त्यांचे पंख छाटण काँग्रेस-राष्ट्रवादीला भोवलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या अगोदरच लोकसभा निवडणुकीदरम्यान विखे-पाटील, मोहिते-पाटील अशा मातब्बर नेत्यांनी काँग्रेस/राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता तर जयदत्त क्षीरसागर या ओबीसींच्या हेवीवेट नेत्याने लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यापैकी जयदत्त क्षीरसागर, राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट कॅबिनेट…

Read More

“मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना” आधीच ” पवार आयात उमेदवार पवित्र करणे योजना” चालू झालेली होती.

सुजय विखे पाटील पाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजिंतसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी खोचक भाषेत निशाणा साधला आहे. भाजपमध्ये सध्या इतर पक्षांतील नाराज नेते प्रवेश करत आहेत. ही म्हणजे आचारसंहितेच्या काळातील 'मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना' असल्याचे रोहित पवार यांनी…

Read More

1sharad_pawar_Vikhe_patil

सुजय विखे पाटील यांच्या आजोबाचा आम्हीच पराभव केला होता- शरद पवार

काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या परिवारातील वाद साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आता या वादाला नवीन तोंड फुटले आहे." सुजय विखे पाटील यांच्या आजोबाचा आम्हीच पराभव केला होता" असे विधान करून शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाद आता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुजय विखे…

Read More