Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: salman khan

मुस्लिमांना-मशिदीपेक्षा-Than the Muslims-mosque

मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची जास्त गरज – सामील खान

मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची जास्त गरज - सामील खान भारतातील मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची जास्त गरज आहे. त्यामुळेल अयोध्येत मिळणाऱ्या पाच एकर जमिनीवर शाळा उभारावी. असे मत ज्येष्ठ लेखक, निर्माते व अभिनेते सलीम खान यांनी अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपले मत मांडले. सलीम खान हे अभिनेता सलमान खानचे वडील आहेत. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च…

Read More

अमोल बालवडकर-Amol-Balwadkar-अमोल-बालवडकर

सलमानच्या खान आवाजावर नियंत्रण ठेवा अमोल बालवडकर यांचे पोलिसांना आवाहन

पुणे : अभिनेता सलमान खान च्या पुण्यातील कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पोलिसांकडे केली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पुण्यातील सलमान खान च्या कार्यक्रमाला लाऊडस्पीकरची परवानगी न देण्याची मागणी अमोल बालवडकर…

Read More

टायगर जिंदा है-tiger-zinda-hai-review

टायगर जिंदा है : चित्रपट रिव्यू – तिकीट काढण्याआधी हे पहा

दिग्दर्शक कबीर खानने 'एक था टायगर'मध्ये भारतीय गुप्तहेर यंत्रणा 'रॉ' आणि पाकिस्तानच्या 'आयएसआय' संघटनेच्या एजंटमधली प्रेमकहाणी मोठ्या खुबीने रंगवली होती. एका मिशनवर असलेले गुप्तहेर सलमान खान आणि कतरिना कैफ प्रेमात पडतात. मिशन पूर्ण होताच ते गायब होतात. दोन्ही एजन्सींना त्यांचा पत्ता लागत नाही. टायगर जिंदा है च्या निमित्ताने दिग्दर्शक अली अब्बास जफरने त्यांना पुन्हा शोधलंय.…

Read More

सलमान खान-salman-khan

सलमान खान चं आई-वडिलांसाठी खास गाणं

मुंबई : 18 नोव्हेंबरला अभिनेता सलमान खान च्या कुटुंबात डबल सेलिब्रेशन होतं. कारण सलमानचे आई-बाबा सलमा खान आणि सलीम खान तसंच बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवशी सलमानने आपल्या आई-वडिलांना खास गिफ्ट दिलं. सलमान खान ला सिनेमा आणि शोमध्ये गाताना यापूर्वी पाहिलं असेल. आई-वडील आणि बहिण-मेव्हण्याच्या लग्नाच्या वाढदिवसालाही त्याने असंच…

Read More

सलमान खान-Salman-Khan-award

सलमान खान चा का झाला ब्रिटन संसदेकडून गौरव???

लंडन : दबंग अभिनेता सलमान खान ला लंडनमधील ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष किथ वाज यांच्या हस्ते सलमानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान केल्यानंतर वाज म्हणाले की, "ग्लोबल डायवर्सिटी पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी जगभरात वैविध्यासाठी उल्लेखनीय काम केलं असेल. सलमान खान त्यापैकीच एक असल्याने, त्यांच्या…

Read More

salman-khan

का फोडला सलमान खान ने चाहत्याचा फोन!

मुंबई : अभिनेता सलमान खान त्याच्या दबंग अंदाजासाठी ओळखला जातो. नुकत्याच एका कार्यक्रमात असं काही घडलं जे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. का फोडला सलमान खान ने चाहत्याचा फोन! एका अवॉर्ड शोदरम्यान, सलमान खान आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत बोलत होता. त्याचवेळी एक चाहता सलमानजवळ आला आणि त्याचा अनब्रेकेबल फोन दाखवू लागला. हा फोन कधीही तुटणार नाही, असा…

Read More