Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: share market

शेअर बाजार-शेअर बाजारा-share-stock-market-bearish

शेअर बाजार – सेन्सेक्‍स महिनाभराच्या नीचांकावर

मुंबई - परकीय गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने शेअर बाजारातील पडझड सलग पाचव्या सत्रात कायम आहे. सोमवारी (ता.२५) सेन्सेक्‍स मध्ये २९६ अंशांची घट झाली आणि तो ३१ हजार ६२६.६३ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. गेल्या महिनाभरातील निर्देशांकांची ही नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजार च्या निफ्टीनेही ९ हजार ९०० अंशांची पातळी तोडली आहे. निफ्टी ९१.८० अंशांच्या घसरणीसह ९ हजार…

Read More

शेअर बाजार-share-market-bullish

शेअर बाजार सावरला

मुंबई - खरेदीसाठी पूरक वातावरण निर्माण झाल्याने संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २२) खरेदीवर भर दिला. यामुळे शेअर बाजार मध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३३ अंशांच्या वाढीसह ३१ हजार २९१.८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ११.२० अंशांच्या वाढीसह ९ हजार ७६५.५५ वर बंद झाला. दोन सत्रांत सपाटून मार खालेल्या इन्फोसिसचा शेअर…

Read More