Skip to content Skip to footer

नरभक्षक अवनी वाघिणीवरील कारवाईनंतरचा पहिला फोटो

नागपूर: नरभक्षक अवनी वाघिणीला शार्प शुटर अजगर अलीनं गोळ्या झाडून ठार केलं. त्यानंतर एका पिंजऱ्यातून नागपूर येथे नेण्यात आलं. त्यावेळी पिंजऱ्यात असलेल्या मृत अवनी वाघिणीचा हा फोटो हाती लागला आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून नरभक्षक अवनी वाघिणीला पकडण्यासाठी कार्यरत असलेल्या वनविभागाच्या शोध पथकाला अखेर यश मिळालं आहे. या अवनी वाघिणीला विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं आहे. आतापर्यंत तिनं 13 जणांना ठार केलं होतं. त्यामुळे या वाघिणीला पकडण्यासाठी प्रशासन अनेक दिवस प्रयत्न करत होतं.

Leave a comment

0.0/5