Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: कंपनी

मुंडे प्रकरणात अजित पवार सं-In the Munde case, Ajit Pawar no

कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नये, अजित पवारांचे सर्व वीज कंपनीला निर्देश

मुंबई : शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा…

Read More

चाकण एमआयडीसीत कंपनीचा माल गेला चोरीला, भाजपा नगरसेविकेच्या पतीला अटक

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविकेच्या पतीला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर एमआयडीसी कंपनीतील चोरलेला माल खरेदी करण्याचा आरोप लागवण्यात आला आहे. या संदर्भात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरीच्या चाकण एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीतून चोरलेला माल खरेदी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधील विद्यमान भाजप नगरसेविका कमल घोलप यांच्या पतीसह पाच जणांवर चाकण मधील पोलीस स्थानकात गुन्हा…

Read More

केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि विमा कंपनीला विकणार

मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यात आता आयडीबीआयसह अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. तसेच एका विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केलाय. त्यावेळीच ही मोठी घोषणा…

Read More

शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवसेना स्टाइलने चोप

अतिवृष्टीच्या संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या विमा कंपन्या बंद कराव्या आणि पिकविम्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली होती. ईफको टोकियो कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे हडप केल्याचा आरोप असून या कंपनीच्या कार्यालयापुढे काल खासदार गवळी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.…

Read More

जो बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर घेतली फायझर कंपनीची करोना लस

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना लस घेतली आहे. जे बायडेन यांचे वय ७८ वर्ष असून बायडेन हायरिस्कमध्ये मोडतात. त्यांनी फायझर कंपनीची करोना लस टोचून घेतली असून या फायझरच्या लसीला अमेरिकेने अधिकृत मान्यता दिली आहे. अमेरिकन नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी आणि त्यांनी लसीकरण मोहिमेत सामील व्हावे यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून बायडेन यांनी लाईव्ह…

Read More

वापरलेले-कंडोम-धुवून-विक-Used-condom-wash-sell

वापरलेले कंडोम धुवून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी कंपनी केली सील

कंपनीत सापडले तीन लाख कंडोम अनेकदा आपण भंगार वेचणारे, भंगारातून मिळणाऱ्या वस्तूंची विक्री करणाऱ्यांबाबत ऐकलं असेल. पण नुकतीच एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना घटना समोर आली आहे. वापरलेले कंडोम केवळ धुवून ते नव्या रूपात विक्रीसाठी आणले जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला असून त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हिएतनाममधील…

Read More

आणखीन-एक-बँक-घोटाळा-आइस्क-Another-a-bank-scam-ice

आणखीन एक बँक घोटाळा : आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीने नऊ बँकांना घातला १४०० कोटींचा गंडा

सीबीआयने आठ ठिकाणी छापे घातल्यानंतर दाखल केला गुन्हा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सोमवारी दिल्लीतील क्वालिटी लिमिडेट या दुग्धव्यवसायाशी संबंधित कंपनीच्या आठ ठिकाण्यांवर छापे मारले. क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीतील दिल्लीच्या मुख्य कार्यालयाबरोबरच एकूण आठ ठिकाणी छापे मारण्यात आले. या कंपनीने नऊ बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या बँकांची कंपनीने…

Read More

एशियन पेंट कंपनीने राजर्षी शाहू महाराजांच्या समृद्ध कोल्हापूरची तुलना पाश्चिमात्य सिंगापूरशी करून दक्षिण काशी संबोधल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहराचा

माफी मागा अन्यथा, कोल्हापुरी हिसका दाखवू : शिवसेनेचा एशियन पेंट कंपनीस इशारा

एशियन पेंट कंपनीने राजर्षी शाहू महाराजांच्या समृद्ध कोल्हापूरची तुलना पाश्चिमात्य सिंगापूरशी करून दक्षिण काशी संबोधल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहराचा अवमान करणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोल्हापूरचा अवमान करणारी ही जाहिरात तात्काळ बंद करून एशियन पेंट कंपनीने कोल्हापूरवासीयांची जाहीर माफी मागावी, अन्यथा एशियन पेंट कंपनीस कोल्हापुरी हिसका दाखवू, अशा इशारा शिवसेनेच्या वतीने आज देण्यात आला. एशियन पेंटने बनविलेल्या एका…

Read More

By BJP-MLA-Company

भाजपा आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योध्याचा पगार

भाजपा आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योध्याचा पगार            भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या मालकीच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गेल्या पाच महिन्यापासूनचा पगार न दिल्याचे वृत्त झी २४ मीडिया समूहाने समोर आणले आहे. त्यामुळे कोविड योद्धांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरण्याचा बनाव करणाऱ्या आमदार प्रसाद लाड याचा…

Read More

सिप्ला कंपनीतर्फे राज्य-State by Cipla Company

सिप्ला कंपनीतर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापनाला ३ कोटीची मदत !

सिप्ला कंपनीतर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापनाला ३ कोटीची मदत ! सध्या कोरोनाच्या वाढत्या सांर्गमुळे राज्याची आर्थिक बाजू अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन केले होते. याच आहवानाला प्रतिसाद देत सिप्ला या औषध निर्मिती कंपनीने ३ कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली आहे. या निधीचा धनादेश कंपनीचे मुख्य कार्यकारी…

Read More