Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: मयूर चंद्रकांत कांबळे

Mayur Kamble

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेच्या अथक प्रयत्नांना लक्षणीय यश – मयूर चंद्रकांत कांबळे

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेमार्फत केल्या जाणाऱ्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून जवळपास ४३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या प्रधान कार्यालयाची इमारत देवनार येथे दिमाखाने उभी राहणार आहे. विशेष म्हणजे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे कार्यालय उभारणीसाठी १९७८ सालीच प्रशासनाकडून देवनार येथे भूखंड देण्यात आलेला आहे,…

Read More

गटई-कामगारांना-स्वर्गीय-Gatai-workers-heavenly

गटई कामगारांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा घेता येणार लाभ – मयूर चंद्रकांत कांबळे.

गटई कामगारांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा घेता येणार लाभ - मयूर चंद्रकांत कांबळे. चर्मकार समाजातील चप्पल विक्री आणि चप्पल दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांनाही आता स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांनी सातत्याने पाठपुरवठा करून सदर मागणी मंजूर करून घेतली आहे. गटई कामगारांना दिवसाला…

Read More

संत शिरोमणी रोहिदासजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मयूर कांबळेंनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

महाराष्ट्र बुलेटिन : श्री. संत शिरोमणी गुरू रोहिदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे संचालक व शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मयुर चंद्रकांत कांबळे यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमा आदित्य ठाकरेंना भेट…

Read More

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष-Shiv Sena Leather Industries Kamgar Sena President

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांनी घेतली आयुक्त चहल यांची भेट

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांनी घेतली आयुक्त चहल यांची भेट शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांनी चर्मकार समाजाच्या प्रलंबित समस्यांवर उपाययोजना करणेबाबत बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. लॉक डाऊन पूर्वी मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी चर्मकार समाजातील गटई कामगारांची रद्द अनुज्ञापत्रे पुनर्स्थापन करण्याकरिता मान्यता दिली…

Read More