Skip to content Skip to footer

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस…!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आजा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत आयकर विभागाची कार्यालये करदात्यासाठी सुरु राहणार आहेत.

करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने आयटी रिटर्न फाईल करण्याची ३१ जुलै ही शेवटची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली ती आज संपत आहे.

मुदतवाढ देण्यामागे करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी हे कारण आहे. ही अडचण येऊ नये आणि सर्वांना रिटर्न फाईल्स करता यावी म्हणून मध्यरात्रीपर्यंत कार्यालय सुरु राहणार आहेत. त्यामुळे ज्यांचे रिटर्न्स भरणे बाकी आहे त्यांनी आज कृपया रिटर्न भरावे.

टॅक्स रिटर्न भरण्या साठी लिंक वर क्लिक करा

Leave a comment

0.0/5