Skip to content Skip to footer

मुळा नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली, खडकवासला धरणातून सोडले पाणी – फोटोसाठी क्लिक करा

Pune Bulletin – पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून काल रात्री 23 हजार क्युसेक्स पाणी मुळा नदी सोडण्यात आले. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे.

मुळा नदी
मुळा नदी

https://maharashtrabulletin.com/sunny-lione-condom-add-surat-problem/

मुळा नदी

मुळा नदी ही दुथडी भरून वाहत आहे.

मुळा नदी

https://maharashtrabulletin.com/simran-movie-box-office-revenue/

मुळा नदी

सकाळ पाणी पाण्याचा विसर्ग १४००० क्युसेक्स करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5