Skip to content Skip to sidebar Skip to footer

मुंबई

एकट्या-राहणाऱ्या-आजी-आजो-Single-living-grandparents

एकट्या राहणाऱ्या आजी आजोबांना युवासेेनेकडून मदतीचा हात – युवासेनेकडून पुन्हा एकदा समाजोपयोगी कार्य.

एकट्या राहणाऱ्या आजी आजोबांना युवासेेनेकडून मदतीचा हात - युवासेनेकडून पुन्हा एकदा समाजोपयोगी कार्य. सध्या कोरोनाचा धास्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अनेकांना स्वतःच्या आरोग्यासाठी घरात राहण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे. परंतु या लॉक डाऊनमुळे घरात एकट्या राहणाऱ्या अनेक वरिष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. संचारबंदीमुळे आजी-आजोबांच्या घरी…

Read More

लॉकडाऊनच्या काळात शिवसेना-Shiv Sena during lockdown

मुंबई – ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम सज्ज.

मुंबई - ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम सज्ज. खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत, तर गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा. कोरोनाचा पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पर्यंत लॉक डाउन असल्याने मुंबई - ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची मदत करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची…

Read More

लॉक-डाऊन-परिस्थितीत-In a lock-down situation

लॉक डाऊन परिस्थितीत सिद्धीविनायक मंदिराकडून पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था.

लॉक डाऊन परिस्थितीत सिद्धीविनायक मंदिराकडून पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात येत्या १४ एप्रिल पर्यंत संचार बंदीचे आदेश दिले आहे. त्यामुळे साहजिकच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना २४ तास ऑन ड्युटी राहावे लागत आहे. आता त्यांच्या मदतीला ‘सिद्धिविनायक’ धावून आला आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पोलिसांना जेवण, पाणी…

Read More

कठीण-काळात-तुमच्या-सारखं-Hard-to-have-you-like

उद्धवजी मानलं तुम्हाला..!!

उद्धवजी मानलं तुम्हाला..!! कोरोना सारख्या संकटातही संयमी व झुंजार वृत्तीने लढा देत महाराष्ट्रावरील वाईट परिस्थिती संपवू पाहणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे… सध्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोरोना या संसर्ग आजाराने हाहाकार माजविला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करताना दिसत…

Read More

कोरोना-अपडेट-दिलासादायक-Corona-update-comforting

कोरोना अपडेट – दिलासादायक बातमी, मुंबईत १२ रुग्ण निगेटिव्ह

कोरोना अपडेट - दिलासादायक बातमी, मुंबईत १२ रुग्ण निगेटिव्ह एकीकडे राज्यात आणि देशात कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत असताना, मुंबई शहरातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील तब्बल १२ रुग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. कोरोनाची लागण होऊ…

Read More

१६-कोरोना-16.-Corona

चिंताजनक परिस्थिती – मुंबई आढळले नवे १६ कोरोना रुग्ण.

चिंताजनक परिस्थिती - मुंबई आढळले नवे १६ कोरोना रुग्ण. सध्या देशात आणि राज्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे. आज राज्य आणि देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता मुंबईच्या उपनगरांमध्ये सोमवारी कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या १६ पैकी १० जणांना…

Read More

लालबाग-गणेशोत्सव-मंडळाचा-Lalbaug-Ganesh Festival-Board

लालबाग गणेशोत्सव मंडळाचा कौतुकास्पद निर्णय, रक्तदान शिबिराचे केले आयोजन.

लालबाग गणेशोत्सव मंडळाचा कौतुकास्पद निर्णय, रक्तदान शिबिराचे केले आयोजन. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे. सध्या राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीत १० दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध असल्याची, माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामुळे त्यांनी राज्यातील जनतेला पुढे येऊन रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या लालबाग गणेश मंडळाने रक्तदान…

Read More

आता-लवकरच-सुटणार-मुंबईकर-Now-soon-to-leave-Mumbaikar

आता लवकरच सुटणार मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न – स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवण येथे वॉटर टनेलचे काम सुरू.

आता लवकरच सुटणार मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न - स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवण उद्यान येथे वॉटर टनेलचे काम सुरू. शिवसेना नगरसेवकांच्या सततच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. लवकरच मुंबईकरांच्या बाबतीतला महत्वाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. तसेच मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेल्या पाण्याच्या मागणीचा प्रश्न सुद्धा आता निकाली लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून  स्वातंत्रसैनिक सदाकांत ढवण उद्यान जमिनीखाली सुमारे…

Read More

मनपाने कारवाहीतून मिळविले-Municipal Corporation Received

थुंकणाऱ्यांवर कारवाही – मनपाने कारवाहीतून मिळविले १ लाख ११ हजार…

थुंकणाऱ्यांवर कारवाही - मनपाने कारवाहीतून मिळविले १ लाख ११ हजार... सध्या राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबई महानगर पालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाही करण्याचे ठरविले आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास १००० रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. कोराना व्हायरस हा संसर्गजन्य आजार असल्याने थुंकी मार्फतही पसरू शकतो. त्याची लागण इतर नागरिकांना होऊ शकते. यासाठी मुंबई…

Read More

महाराष्ट्रात-कोरोनाचा-आक-Maharashtra-Corona-Aak

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढला…

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढला... राज्य सरकार कोरोनावर आळा घालण्यासाठी अनेक उपाय योजना राबविताना दिसत आहे. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. मुंबईतील २२ वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेले आहे.…

Read More