Skip to content Skip to footer

परिणीती चोप्राने केला Nude फोटोशूट, लोक म्हणाले- ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’

महाराष्ट्र्र बुलेटिन : परिणीती चोप्रा सध्या तिच्या ‘सायना’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. यावर्षी ती एकामागून एक अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. या दरम्यान परिणीतीचा एक फोटोशूट चर्चेत आला आहे, या फोटोशूटमध्ये परिणीती चोप्रा न्यूड दिसत आहे. परिणीती चोप्राचे असे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. काही लोकांना तिचा बोल्डनेस खूप आवडत आहे तर काहीजण तिला खूप ट्रोल करत आहेत.

डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरमध्ये सनी लिओनी, कृती सॅनॉनपासून कियारा अडवाणीपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी बोल्ड फोटोशूट केले आहेत. आता या लिस्टमध्ये परिणीती चोप्राचे नाव देखील समाविष्ट झाले आहे. डब्बू रत्नानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर परिणीती चोप्राच्या लूकचा फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. फोटो शेअर करताना डब्बूने लिहिले आहे की, “Hitch Your Wagon To A Star”

या फोटोमध्ये परिणीती न्यूड दिसत आहे. ती एका कचऱ्याच्या पेटीत झोपलेली दिसत आहे. परिणीतीचे हे लुक लोकांना आश्चर्यचकित करत आहे. काही लोकांना अभिनेत्रीचा हा अवतार आवडला आहे तर काही जण तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले- ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’, दुसर्‍याने लिहिले- ‘ये तो कचरा है, इसको जल्दी फेंको बाहर’ तसेच एका अन्य युजरने लिहिले- ‘OMG बिना कपड़ो के.’

यासह कॅलेंडरमध्ये डब्बूने इतर कोणाकोणाला यावेळी स्थान दिले आहे, यावर देखील प्रत्येकाचे लक्ष लागून आहे. अधिक माहिती म्हणजे अलीकडेच परिणीती चोप्राने बॉडी शेमिंगवर भाष्य केले होते आणि असे सांगितले होते की करिअरच्या सुरूवातीस वजन वाढल्यामुळे तिला बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता. बॉडी शेमिंग ही धर्तीवरील सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे.

Leave a comment

0.0/5