Skip to content Skip to footer

पुण्यातील तरुण-तरुणी तुम्हाला खळखळून हसविण्यासाठी सज्ज!

आज च्या social नेटवर्क च्या जीवनामध्ये आपण दररोज नवा माहितीचा साठा उलगडत असतो. त्यामधील एक प्रकार म्हणजे videos. Youtube website तर सर्वांची आवडती website. या वर माहितीपर विडिओ बरोबरच अनेक मजेदार विडिओ आपण बघत असतो. खळखळून हसवणारे हे विडिओ आपण दररोज न चुकता बघतो.

अशाच मजेदार खळखळून हसविणाऱ्या विडिओ बनविण्यासाठी पुण्यामधील काही तरुण-तरुणींनी पुढाकार घेऊन “Haq se Single” हा youtube चॅनेल सुरु केला आहे. तरी आत्ता पर्यंत २ videos पब्लिक झालेले असून या पुढे दर आठवड्याला एक video पब्लिश केला जाणार आहे. पुण्यातील आपल्या मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या channel ला subscribe करूयात.

विडिओ १

विडिओ २

या चॅनेल चे व्हिडिओस ना चुकता बघण्यासाठी आजच subscribe करा

Leave a comment

0.0/5