नियमित व्यायाम केल्याने मधुमेहाला ला आळा घालता येऊ शकतो. यासाठी मधुमेह पिडीतांनी दरोरोज किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे.
पायी चालणे, भरभर चालणे, सायकलिंग हे व्यायाम फादेशीर आहेत, ह्या व्यायामात सातत्य असणे अतिशय महत्वाचे आहे.
हे व्यायाम करत असताना वैद्यकीय सल्ला घ्या कारण चुकीचे व्यायाम हानिकारक सुद्धा ठरु शकतात.