Skip to content Skip to footer

खडकवासलामधून 1706 क्‍युसेकने विसर्ग

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व धारण समुहामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे खडक वसला धारण शुक्रवारी ९७ टक्के भरले, म्हणून खडकवासला धरणातून १७६० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यास सुरवात झाली. यासाठी धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्याच बरोबर कालव्यातून अकराशे क्‍युसेकने असे २८०० क्‍युसेकने पाणी सोडून धरणाची पातळी कायम ठेवण्यात आली.

Leave a comment

0.0/5