Skip to content Skip to footer

खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद राहणार

पुणे : खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात दर रविवारी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. धरण परिसरातील चौपटीवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायचे. याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे अखेर प्रशासनाने रविवारी या चौपाट्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5