Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: आदित्य ठाकरे

संपूर्ण-देशभरात-एनआरसी-ल-All-Nation-NRC-L

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करता येणार नाही -मुख्यमंत्री

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करता येणार नाही -मुख्यमंत्री                 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यवर्ण मंत्री आदित्य ठाकरे काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

Read More

आदित्य-ठाकरे-दहिसर-Aditya-Thackeray-Dahisar

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम – आदित्य ठाकरे

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम - आदित्य ठाकरे                      गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सरकारी शाळांमध्ये अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरूम तयार करावे. जेणेकरून विद्यार्थी डिजिटल सादरीकरणे पाहून त्याबद्दल चर्चा करू शकतील, गटात कार्य करताना शिक्षण संसाधनांमध्ये व्यग्र राहून याद्वारे सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री आदित्य…

Read More

आंध्राच्या-धर्तीवर-महारा-On the land of Andhra-Maharashtra

आंध्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात येणार दिशा कायदा, ठाकरे सरकारची घोषणा

आंध्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात येणार दिशा कायदा, ठाकरे सरकारची घोषणा                    महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या आंध्र प्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करण्यात येणार असून त्यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी चार मंत्र्यांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरात…

Read More

आदित्य-ठाकरे-दहिसर-Aditya-Thackeray-Dahisar

महाराष्ट्राला इको-फ्रेंडली दिशा पुणे देऊ शकते – आदित्य ठाकरे

महाराष्ट्राला इको-फ्रेंडली दिशा पुणे देऊ शकते - आदित्य ठाकरे पुण्यात इको-फ्रेण्डली मटेरिअल वापरले जातात. त्यामुळे महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात ते ‘कार्बन न्यूट्रल २०३० कॉन्फरन्स’नंतर माध्यमांशी बोलत होते. पुणे ‘कार्बन न्यूट्रल’ करण्यासाठी २०३० लक्ष आहे. मात्र, पुणे २०२५ मध्येच ते पूर्ण करेन,…

Read More

वरळीत-रखडलेल्या-एसआरए-प्-Verlet-retained-SRA-Pt

वरळीत रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील अडचणी दूर होणार

वरळीत रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील अडचणी दूर होणार वरळीत रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी पर्यावरण मंत्री तथा वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे. नगर विकास खात्यासह तसेच पर्यावरण विभागाकडे तांत्रिक अडचणीत रखडलेल्या एसआरए प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे आदेश मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेला आहे. एसआरए प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी येत्या दहा दिवसात…

Read More

पूर्वी-जीवाची-मुंबई-व्हा-BEFORE-LIVING-MUMBAI-WAY

पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता जेवायची मुंबई होईल – मंत्री आदित्य ठाकरे

पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता जेवायची मुंबई होईल - मंत्री आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली मुंबई २७ तास ही संकल्पना मध्यरात्रीपासून सुरु झालेली आहे. नाइट लाइफ’मध्ये मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारच्या वेळेवर राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे पब आणि बार रात्री…

Read More

आरेकाशेडचा-अहवाल-बंधनकार-Areashed's-report-binding

नाईट लाईफ म्हणजे पब आणि बार नव्हे – आदित्य ठाकरे

नाईट लाईफ म्हणजे पब आणि बार नव्हे - आदित्य ठाकरे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई २४ तास ही संकल्पना कशी प्रत्यक्षात येणार आहे याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. येत्या २७ जानेवारीपासून मुंबई २४ तास प्रत्यक्षात लागू होईल, अशी घोषणा आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली. “मुंबई हे…

Read More

आदित्य ठाकरे | MLA Aditya Thackeray to take oath as minister

महाराष्ट्रातील वातावरण भयमुक्त, आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला

महाराष्ट्रातील वातावरण भयमुक्त, आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला नाईट लाईफच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाईट लाईफमुळे रोजगार आणि महसुलात मोठी वाढ होईल, असा दावा मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. रोजगारांचे प्रमाणही घटले आहे. मात्र, महाराष्ट्रात आता भयमुक्त वातावरण…

Read More

आदित्य-ठाकरे-दहिसर-Aditya-Thackeray-Dahisar

लवकरच मुंबईकरांना अनुभवता येणार नाईट-लाइफ

लवकरच मुंबईकरांना अनुभवता येणार नाईट-लाइफ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’च्या संकल्पनेवर आता प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. नाइटलाइफ अंतर्गत मुंबईतील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अनिवासी ठिकाणांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार त्या परिसराची पाहणी करून पोलिसांच्या मदतीने अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याबाबत लवकरच…

Read More

आदित्य-ठाकरे-यांच्या-अभ्-Aditya-Thackeray's

आदित्य ठाकरे यांच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारी झाले चकित

आदित्य ठाकरे यांच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारी झाले चकित आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले, एक-दोन महिन्यात त्यांनी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच आमदार झाले, एक-दोन महिन्यात त्यांनी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. त्यामुळे त्यांना सरकारी कामकाजाचे कितपत न्यान असेल या विषयी अनेकांकडून शंका उपस्थित केली जात होती. परंतु…

Read More