Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: पंतप्रधान नरेंद्र मोदी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना-To the rain-fed farmers

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आज नरेंद्र मोदींची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आज नरेंद्र मोदींची भेट            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात असून ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. ते या दोन्ही दिग्गज नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण राज्याचे आणि त्याच बरोबर विरोधकांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे.…

Read More

kunal_kamra1_4328911_835x547-m

आपच्या विजयनानंतर कॉमेडियन कुणाल कामराचा नरेंद्र मोदींना टोला

आपच्या विजयनानंतर कॉमेडियन कुणाल कामराचा नरेंद्र मोदींना टोला                 दिल्ली विधानसभा निवडणुकीला आम आदमी पक्षाने भाजपा आणि काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडवत विजय प्राप्त केला. एकूण ७० विधानसभा जागेवर झालेल्या निवडणुकीत ६२ जागेवर आपचा विजय झाला तर भाजपाला ८ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीवर काँग्रेस पक्षाला आपले खाते सुद्धा…

Read More

एअर-इंडियाची-१७-मार्चला-ल-Air-India-3-March-L

एअर इंडियाची १७ मार्चला लागणार बोली

एअर इंडियाची १७ मार्चला लागणार बोली कर्जाचा डोंगर असलेली विमान चालक कंपनी एअर इंडियाची संपूर्ण भागीदारी विकण्याची वेळ केंद्रातील मोदी सरकारवर आलेली आहे. त्यासाठी सरकार आता एअर इंडिया विकण्यासाठी १७ मार्च २०२० ला बोली लावणार आहे. तसेच एअर इंडिया एक्सप्रेस आणि विमानतळ सेवा कंपनी आयसॅट्स या सहाय्यक कंपनीच्या विक्रीसाठी निविदा सुद्धा मागवण्यात आलेल्या आहे. केंद्रातील मोदी…

Read More

शिवसेनाप्रमुख-आजही-लाखों-Shiv Sena chief-still-millions

शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देणारे आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देणारे आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज ९४ वा जन्मदिवस, त्यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातील विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देत आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

शिवसेना-विरुद्ध-गरळ-ओकणा-Shiv Sena-versus-Garul-Okana

शिवसेना विरुद्ध गरळ ओकणारे आता कुठे गेले – खासदार संजय राऊत

शिवसेना विरुद्ध गरळ ओकणारे आता कुठे गेले - खासदार संजय राऊत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या तान्हाजीचित्रपटातील मॉर्फिंग केलेली क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा तर मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा मॉर्फ केल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी…

Read More

मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणी संग्रहालय आहे – उमर खालिद

मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणी संग्रहालय आहे - उमर खालिद २०१४ च्य आधी एक घोषणा दिली जात होती. " देखो देखो कोण आया गुजरातका शेर आया" २०१४ नंतर गुजरात येथील वाघ दिल्लीच्या संसदेत बसला आणि पंतप्रधान झाला. आम्हाला वाघ नको होता. आम्ही तर एक माणूस मागितला होता. वाघ तर माणसांना खाऊन टाकतो. जर गुजरात येथील हा…

Read More

तुम्ही-आम्हा-सर्वाना-ठार-You-us-all-killed

तुम्ही आम्हा सर्वाना ठार मारणार का ? प्रकाश राज यांचा मोदींना सवाल

तुम्ही आम्हा सर्वाना ठार मारणार का ? प्रकाश राज यांचा मोदींना सवाल नागरिकतत्व सुधारणा कायद्याला सर्वत्र विरोध होताना दिसत आहे. या सुधारणा कायद्याला सामान्य नागरिकांन बरोबर सिने सृष्ठीतील कलाकारांनी आपला विरोध दर्शविला आहे. दोनच दिवसापूर्वी सी.ए.ए विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात सावधान इंडिया या कार्यक्रमाचे होस्ट सुशांत राजपुत यांनी सहभाग नोंदवला होता तर त्यांना तात्काळ दुसऱ्या दिवशी…

Read More

अमृता-फडणवीसांना-शिवसेने-Amrita-Fadnavis-Shiv Sena

अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील – संजय राऊत

अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील - संजय राऊत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलुन दाखविले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री झालायव्हर ते प्रथमच शिवसेना भवन येथे आलेले होते. संजय…

Read More