Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: murder

son-killed-mother-father-pune-मुलाकडून आई-वडिलांची हत्या

पुण्यात पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या

पुणे :पुण्यात मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शनिवार पेठेत पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पराग क्षीरसागर (वय 30 वर्ष) असं आरोपी मुलाचं नाव आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने वडिलांची गळा चिरुन तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (वय 60 वर्ष) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय…

Read More

डॉक्‍टर-doctor-pune

महिला डॉक्‍टर चा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न

पिंपरी (पुणे): प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या कारणावरून एका महिला डॉक्‍टर वर हल्ला करीत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला. ही घटना आज (शनिवार) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर संपावर गेले आहेत. निलम उपाप या महिलेला प्रसुतीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफीमध्ये बाळ जिवंत होते. मात्र, प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. या…

Read More

केस कापायला सांगितले म्हणून पुण्यात विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला

पुण्यातील वाघोली परिसरात शुक्रवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. येथील वाडेबोलाई परिसरातील जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी फरार झाला असून लोणीकंद पोलीस त्याचा शोध घेत आहेत. https://maharashtrabulletin.com/electricity-complaint-on-toll-free-number-2/ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या सुनील पोपट भोर या विद्यार्थ्याला दर्शन…

Read More

नवीन चप्पल आणली नाही म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये ‘रुममेट’ची हत्या

रुममध्ये राहणाऱ्या सहकाऱ्याने नवीन चप्पल आणली नाही, या किरकोळ कारणावरुन एकाने त्याची हत्या केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. २४ सप्टेंबरला एका कामगाराचा मृतदेह चिंचवडच्या केशवनगर येथून मिळाला होता. संशयित आरोपीने मयत इसमाला नवीन चप्पल आणण्यासाठी सांगितले होते. त्याने चप्पल आणली नसल्याने आरोपीने डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. चिंचवड पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक…

Read More