Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: narayan rane

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल वाघोलीत नारायण राणेंचा पुतळा दहन करून जाहीर निषेध.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबई व कोकण पट्ट्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीच्या पद्धत्तीने आक्षेपार्थ विधान करून मुख्यमंत्री यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली आहे.त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन पत्र लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देऊन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख…

Read More

राणे-जिथे-जातात-तिथे-पक्ष-Rane-where-go-where-party

राणे जिथे जातात, तिथे पक्षाची वाट लावतात

राणे जिथे जातात, तिथे पक्षाची वाट लावतात -उद्धव ठाकरे कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आले होते. या जाहीर सभेला नारायण राणे आणि त्यांच्या मुलावर सडकून टीका केली. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना…

Read More

raj-rane-bhujbal

वर्धापनदिन विशेष: शिवसेना सोडून गेलेल्या मातब्बरांचं पुढे काय झालं? नक्की वाचा:

वर्धापनदिन विशेष: शिवसेना सोडून गेलेल्या मातब्बरांचं पुढे काय झालं? नक्की वाचा: आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने आज शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार असून त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मेळाव्याला विशेष उपस्थिती असणार आहे. त्याशिवाय राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवसेनेच्या…

Read More

narayan-rane-नारायण राणे

नारायण राणे भाजपमध्ये नव्हे, एनडीएत जाणार – नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा

काँग्रेसची कोंडी करण्यासाठी नारायण राणे सोबत हवेतही, पण त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या स्वभावामुळे - महत्त्वाकांक्षेमुळे होणारा ताप नको, अशा मनःस्थितीत असलेल्या भाजपनं अखेर राणेंशी हातमिळवणी करण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्यानुसार, नारायण राणे लवकरच स्वतःचा पक्ष स्थापन करतील आणि भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होतील, असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. नारायण राणेंचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास पाहून भाजपश्रेष्ठी…

Read More

नारायण राणे-fadnavis-rane

का दिसतायत नारायण राणे यांचा प्रवेश लांबणीवर पडण्याची चिन्हे?

औरंगाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे. राणेंच्या कथित भाजप प्रवेशाला भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे प्रवेशाची तारीख पुढे ढकलली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 27 ऑगस्टला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.…

Read More