Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: nashik

हिमगौरी आहेर

हिमगौरी आहेर यांना नाशिक सिटीझन फोरमचा कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार

हिमगौरी आहेर यांना नाशिक सिटीझन फोरमचा कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार नाशिक सिटीझन फोरमतर्फे दिला जाणारा कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार यंदा हिमगौरी आहेर-आडके यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना नवोदित नगरसेवक या विभागातून मिळाला आहे. प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी त्या सर्वाधिक कार्यक्षम ठरल्या आहेत. याशिवाय नगरसेवक अशोक मुर्तडक आणि शिवाजी गांगुर्डे यांनाही कार्यक्षम नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…

Read More

नाशिक

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांची आदित्य ठाकरेंनी घेतली भेट

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली असता त्यांनी "आधारतीर्थ" या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंना पाहून या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं . या ५ वर्षे वयाच्या आसपास असलेल्या चिमुकल्यांसोबत आदित्य ठाकरेंनी काही वेळ घालवला. येथील निरागस मुलांसोबत आदित्य ठाकरेंनी…

Read More

Job-Opening-Pune-नोकरी

नोकरी संधी – विविध नामांकित शासकीय/प्रायव्हेट क्षेत्रात नोकरीच्या ५०० हुन अधिक जागा…

उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्या< नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी ! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई येथे विविध नोकरी पदांची भरती टेक्निकल ऑफिसर- I – २ जागा अर्हता - भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी…

Read More

Maratha-Kranti-morcha-Express-way-मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा साठी, अवजड वाहनांसाठी आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सकाळी ७ ते ११ बंद.

पुणे: मराठा क्रांती मोर्चा मध्ये सामील होणाऱ्या वाहनांची वाहतूक सोयीस्कर करण्यासाठी पुणे-मुंबई राज्य महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत थांबवली जाईल. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर उरसे टोल नाका व जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कुसगाव टोल नाका येथे ही अवजड वाहने थांबतील. या संदर्भात अतिरिक्त संचालक-सामान्य (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी…

Read More

bacchu-kadu-arrested-for-assaulting-nashik-municipal-commissioner

आमदार बच्चू कडू यांचा आणखी एक पब्लिसिटी स्टंट… नाशिक महानगर पालिकेत नाराजीचे वातावरण

'प्रहार' संघटनेकडून सोमवारी महापालिकेसमोर दिव्यांगांसह झालेल्या आंदोलनत कार्यकर्त्यांना भर पावसात तासभर ताटकळत बसावे लागले. महापालिका आयुक्तांनी अपंगांच्या तीन टक्के अनुदानाचा विनियोग केला नाही यांसारखे असंख्य आरोप संघटनेच्या नेत्यांनी केले आहेत.जे खरे पण असू शकतात. हे आरोप आमदार बच्चू कडू यांना योग्य पद्धतीने मांडताही आले असते पण त्याऐवजी असभ्य भाषा वापरत ते हातघाईवर आले. यापूर्वीही त्यांनी माननीय…

Read More