Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: protest

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल वाघोलीत नारायण राणेंचा पुतळा दहन करून जाहीर निषेध.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबई व कोकण पट्ट्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीच्या पद्धत्तीने आक्षेपार्थ विधान करून मुख्यमंत्री यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली आहे.त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन पत्र लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देऊन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख…

Read More

संप-bus-protest

कोथरुड डेपो येथे बसचालकांचा संप ; प्रवाशांना त्रास

पुणे: प्रसन्न पर्पल मोबाईल सोल्युशन प्रा. लि. कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने कोथरूड डेपो येथील बसचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे पीएमपीएल प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. कोथरूड डेपो मधील 101 बसेस प्रसन्न कर्मचारी हाताळतात. त्या सर्व बसेस कुंबरे पार्क येथील तळावर थांबून होत्या. पीएमपीएल कडून तीन महिन्यांचे बील प्रसन्न कंपनीला मिळाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले…

Read More

अण्णा हजारे लोकपालसाठी पुन्हा मैदानात, आंदोलनाची घोषणा करणार

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राजघाटावरुन मोदी सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा हजारे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. अण्णा गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपालची अंमलबजावणी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करत आहेत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे…

Read More