पुणे: पुणे तिथे काय उणे हे बोलून बोलून गुळगुळीत झालेली म्हण आहे. मात्र खरोखरच पुण्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.
बसमधून प्रवास करताना तुटलेल्या सीटमुळे पँट फाटल्याने, पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रकार पुणे त घडला आहे. संजय शितोळे असं तक्रार देण्याऱ्या व्यक्तीचं नाव असून, ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
संजय शितोळे हे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करतात. ते…
![पुणे-shitole-pune](https://maharashtrabulletin.com/wp-content/uploads/2018/01/index.php_.jpg)