Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: YuvaSena

गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरला सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून ५०० खुर्च्या सुपूर्द

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेशजी रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरला ५०० खुर्च्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस फोफावणाऱ्या कोरोना संसर्गामुळे कोविड सेंटर्सवर उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या खुर्च्या उपलब्ध करून देण्यात…

Read More

आदित्य-ठाकरे-यांना-बॉलिव-Aditya-Thackeray-to-Boliv

आदित्य ठाकरेंना बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांचा पाठिंबा

आदित्य ठाकरेंना बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांचा पाठिंबा.... युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून विधानसभा निवडणुकीला उभे राहिलेले आहे. त्यांच्या प्रचाराला संपूर्ण शिवसैनिक, युवासैनिक वरळी मतदार संघात उतरले आहे. आता त्या पाठोपाठ बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांनी सुद्धा आपला पाठिंबा आदित्य ठाकरे यांनी दर्शविला आहे. संजय दत्तने तर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यात “आदित्यला माझ्या…

Read More

भाजप आदित्य ठाकरेंना एवढा का घाबरतोय?

भाजप आदित्य ठाकरेंना एवढा का घाबरतोय?

भाजप आदित्य ठाकरेंना एवढा का घाबरतोय? महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या नावाचा उदय झाला आहे. जन आशीर्वाद यात्रा काढत महाराष्ट्रातील गावागावात आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. केवळ २९ वर्षे वय असलेल्या आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती थेट निवंडुकीच्या रिंगणात…

Read More

शिवसेना श्रेय घेण्यासाठी काम करत नाही-आदित्य ठाकरे

शिवसेना श्रेय घेण्यासाठी काम करत नाही-आदित्य ठाकरे

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज इंडिया टुडे आयोजित कॉन्क्लेव्ह मुंबई २०१९ कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना श्रेय घेण्यासाठी काम करत नाही असं वक्तव्य केलं आहे. कलम ३७० हटवणे, अयोध्येत राममंदिर बनवणे हे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांचे मुद्दे आहेत. कलम ३७० हटवण्याचा निर्णय…

Read More

शिवसैनिकांची अनोखी निष्ठा:तुफान पावसात सभेला गर्दी

शिवसैनिकांची अनोखी निष्ठा:तुफान पावसात सभेला गर्दी

शिवसैनिकांची अनोखी निष्ठा:तुफान पावसात सभेला गर्दी शिवसैनिकांची निष्ठा हा नेहमीच एक कौतुकाचा,कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. शिवसेना आणि शिवसेना नेतृत्व यांच्यासाठी काहीही करायला शिवसैनिक एका पायावर तयार असतात. नेतृत्वाच्या एका आदेशावर एकवटणारे शिवसैनिक हे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा वेगळे आहेत. बाळासाहेबांच्या एका आदेशावर मुंबई बंद करणारे शिवसैनिक, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर केंद्रीय मंत्रिपद सोडून माघारी फिरलेले अनिल देसाई,…

Read More

भगवं वादळ

कर्जतमध्ये भगवं वादळ,पाचपैकी तीन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या

कर्जतमध्ये भगवं वादळ,पाचपैकी तीन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या कर्जत तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. पाचपैकी तीन ग्रामपंचायतींवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला आहे. यामुळे कर्जत तालुक्यात आज भगवं वादळ आल्याचं चित्र यानिमित्ताने पाहायला मिळालं आहे. कर्जतमधील नेरळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेला निर्विवाद वर्चस्व मिळालं आहे. एकूण १७ जागांपैकी ९ जागांवर…

Read More

उद्धवनीती

उद्धवनीती यशस्वी:महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना टॉपवर!

उद्धवनीती यशस्वी:महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना टॉपवर! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नेतृत्वशैली उद्धवनीती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर त्यांनी पक्षप्रमुख पदाची सूत्रं हाती घेतली. तेंव्हापासून आजपर्यंत शिवसेनेच्या वाटचालीत अनेक स्थित्यंतरं आली. मात्र उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आज शिवसेना टॉपवर असल्याचं दिसतं. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात शिवसेनेचं काय होणार? असा…

Read More

गर्दी

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भावी मुख्यमंत्र्यांचा झंझावात,कार्यक्रमाला तुफान गर्दी

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भावी मुख्यमंत्र्यांचा झंझावात,कार्यक्रमाला तुफान गर्दी शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज नागपूर येथे पोहोचले. नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. शिवाय भाजपचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा नागपूरचे आहेत. संघ आणि भाजपचा किल्ला असलेल्या या नागपुरात शिवसेनेचे…

Read More

संघटना

अकरा राज्यांत मोठी ताकद असलेली “ही” संघटना जाणार शिवसेनेसोबत!

तब्बल अकरा राज्यात कार्यालयं आणि ५२ हजार ५०० सदस्य असलेली "फॉरवर्ड सी मेन्स युनियन ऑफ इंडिया" संघटना शिवसेनेसोबत जाणार आहे. काल या संघटनेची बैठक झाली. या बैठकीस ११ राज्यांतील प्रमुख पदाधिकारी आणि कामगार उपास्थित होते. या बैठकीतच शिवसेनेसोबत जाण्याचा ठराव मंजूर झाला. यामुळे शिवसेनेला अकरा राज्यांत फायदा होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून नाविकांचे प्रश्न प्रलंबित…

Read More

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनेमुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मिळाले,आणखी ९० लाख शेतकऱ्यांना २००० कोटी मिळणार

शिवसेनेमुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मिळाले,आणखी ९० लाख शेतकऱ्यांना २००० कोटी मिळणार शिवसेनेने मागील महिन्यात पीक विमा प्रश्नावर आक्रमक होत मोर्चा काढला होता. मुंबईतील बीकेसी मैदानावर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं होतं. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांनी १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पैसे द्यावेत असा इशारा दिला होता. तसेच १५ दिवसात…

Read More