Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: क्रिकेट

सामना तर जिंकवलाच, परंतु ‘या’ कृतीनं इशान किशननं जिंकलं लाखो क्रिकेटप्रेमींचं मन, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. विशेष म्हणजे या सामन्यात इशान किशनने पदार्पण करून अर्धशतक झळकवत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. त्याने ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांची दमदार कामगिरी केली आणि चौकार व षटकार ठोकत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शिवाय आपल्या कृतीनं असंख्य…

Read More

अभिमानास्पद! ‘मिथाली राज’ नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या १०,००० धावा

महाराष्ट्र बुलेटिन : भारतीय महिला क्रिकेटची कर्णधार म्हणून कमान सांभाळणारी मिथाली राज शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारी भारताची पहिली आणि जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात मिथालीने ३५ वी धाव पूर्ण करताच हा पराक्रम आपल्या नावे केला. मिथालीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००१ धावांची…

Read More

शिवरायांची जगदंब तलवार परत न करणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही : शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारताला परत न देणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. कोल्हापूरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीने छत्रपतींच्या घराण्याची जगदंब तलवार परत द्यावी या मागणीकडे भारत सरकारबरोबरच, इंग्लंडचे सरकार आणि इंग्लडच्या राणीचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज कोल्हापूरमध्ये…

Read More

स्वप्नपूर्ती-निक-प्रिया-Dream Fulfillment-Nick-Priya

क्रिकेटचा नादच खुळा! लग्नाच्या दिवशीही आवरला नाही सामना बघण्याचा मोह

भारतामध्ये एकापेक्षा एक क्रिकेटवेडे चाहते आहेत. टीम इंडियाचा सामना असल्यास हातातील काम बाजूला ठेवून क्रिकेटचा आनंद घेत असतात. असाच काहीसा प्रसंग चेन्नईमध्ये एका लग्नात घडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीम्यान एका क्रिकेटवेड्या चाहत्यानं लग्नामध्ये सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण लावलं होतं. यावरुन भारतामध्ये क्रिकेटचं वेड कितपत आहे याचा अंदाज बांधला जाईल. चेन्नईमधील या लग्नाचे फोटो सध्या सोशल…

Read More

या-भारतीय-क्रिकेटपटूने-These-Indian-cricketers

‘या’ भारतीय क्रिकेटपटूने गुपचूप केलं लग्न

वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट आणि रिनी गुपचूप विवाहबंधनात अडकले आहेत. मंगळवारी रात्री गुजारतमधील आणंद शहरातील मधुबन रिसोर्टमध्ये उनादकट याचं दोनाचं चार हात झाले. उनादकट आणि रिनी या दाम्पत्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली नाही. मात्र, या गुपचूप उरकण्यात आलेल्या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. उनादकट आणि रिनी यांच्या विवाहाला फक्त मोजकेच लोक…

Read More

आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर शहा पिता-पुत्र होत आहेत सोशल मीडियावर ट्रोल

राजकारण असो की क्रिकेट सर्वत्र घराणेशाही मोठ्या प्रमाणात आपल्या दिसून येईल. अनेकजण आपल्या बळाचा आणि ओळखीचा फायदा घेऊन आपल्या मुलांना सेट करण्यास प्रथम प्राधान्य देतात. हे अनेकवेळा दिसून आले आहे. कोणताही संघर्ष न करता पदावर बसणे हा घराणेशाहीचा सर्वात मोठा फायदा समजला जातो. क्रिकेट प्रशासनामध्ये अनेकवेळा दिसून आले आहे. याच पॉवरचा फायदा घेत जय शहा हे…

Read More

सचिन-की-द्रविड-शोएब-अख्तर-Sachin-ki-Dravid-Shoaib-Akhtar

सचिन की द्रविड? शोएब अख्तरने निवडला आवडता क्रिकेटपटू

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड ही भारतीय क्रिकेटमधील दोन बडी नावं. सचिनच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे तर राहुलच्या नावावर सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम आहे. दोघांच्या खेळण्याची शैली प्रचंड वेगळी होती, पण एक गोष्ट मात्र सारखी होती. सचिन आणि द्रविड दोघेही अतिशय संयमी आणि शांत होते. जवळपास २० वर्षांच्या कालावधीत मैदानावर या दोघांना चिडताना, ओरडताना…

Read More

पार्थिव-पटेलची-सर्व-प्रक-Parthiv-Patelchi-Sarva-Prak

पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पार्थिवने निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय संघाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक आणि यष्टींमागच्या आपल्या हालचालींमुळे पार्थिव नेहमी चर्चेत असायचा. https://twitter.com/parthiv9/status/1336547838969475073?s=20   ३५ वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत २५ कसोटी, ३८ वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही…

Read More

आता-नियम-मोडाल-तर-थेट-घरी-प-Now-rule-modal-then-live-at-home

आता नियम मोडाल तर थेट घरी पाठवू, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा पाकिस्तानी खेळाडूंना इशारा

पाकिस्तानच्या ७ खेळाडूंना करोनाची लागण न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंना अखेरीस अखेरची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर Bio Secure Bubble चे नियम पाक खेळाडूंनी मोडले होते. ज्यानंतर संघातील सात खेळाडूंचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आता नियम मोडाल तर पूर्ण संघाला परत पाठवू…

Read More

राशिद-खानच्या-पत्नीचं-ना-Rashid-Khan's-wife-no

राशिद खानच्या पत्नीचं नाव अनुष्का शर्मा! Googleच्या ‘गुगली’मुळे क्रिकेटप्रेमीही चक्रावले…

तुम्हीही गुगलवर सर्च करून बघा 'हे' शब्द अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान हा सध्या युएईमध्ये IPL 2020 स्पर्धेत सहभागी झाला आहे. राशिद खान हा सनरायझर्स हैदराबाद संघाचे (SRH) प्रतिनिधीत्व करत असून अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर दमदार कामगिरी करून दाखवत आहे. यंदाच्या हंगामात मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद करत त्याने संघासाठी उपयुक्त प्रदर्शन केले आहे. पण,…

Read More