Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: whatsapp

WhatsApp | The wait is over! WhatsApp comes with a special feature for reducing eye problems

प्रतीक्षा संपली! डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी WhatsApp मध्ये आलं खास फीचर

WhatsApp ने बहुप्रतीक्षित ‘डार्क मोड’ हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केलीये. व्हॉट्सअ‍ॅपचे डार्कमोड फिचर सध्या काही मोजक्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. अँड्राइड बीटा व्हर्जनवर काही दिवसांपूर्वीच हे फीचर उपलब्ध झालं आहे. सर्व युजर्सना हे फीचर उपलब्ध करून देण्यापूर्वी कंपनी त्याची सर्व स्तरावर चाचणी करत आहे. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करण्यात येणार…

Read More

WhatsApp | From 'Dark Mode' to 'Face Unlock', these features will be coming to WhatsApp next year

‘डार्क मोड’ ते ‘फेस अनलॉक’पर्यंत, पुढील वर्षी WhatsApp मध्ये येणार हे फीचर्स

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp कडून सातत्याने नवनवे फीचर्स आणले जातात. यावर्षी फिंगरप्रिंट लॉक, ब्लॉक कॉन्टॅक्ट्स, मीडिया हाइड आणि स्टेटस प्रायव्हसी यासारख्या अनेक नवे फीचर्स आणल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अजूनही बर्‍याच नव्या फिचर्सवर काम करत आहे. पुढील वर्षी हे फीचर्स युजर्सना वापरायला मिळू शकतात. यामध्ये डार्क मोड, फेस अनलॉक, डिसअ‍ॅपिअरिंग मेसेज, लास्ट सीन फॉर सिलेक्टेड फ्रेंड्स आणि…

Read More

Dark Mode | WhatsApp Dark Mode will be coming soon, firstly only users can use this feature

WhatsApp Dark Mode लवकरच येणार, सर्वात आधी केवळ ‘हे’ युजर्सच वापरू शकणार फिचर

गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा आणि अफवांमध्येच अडकलेले WhatsApp चे Dark Mode फिचर लवकरच येण्याच्या तयारीत आहे. Whatsapp तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यात आता Dark Mode फिचर येत असल्या कारणाने अनेक युजर्स त्याची आतुरतेने वाट पाहात आहे. त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे.WABetaInfo वर शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, डार्क फिचर मोड लवकरच यूजर्सच्या भेटीला येत आहे.…

Read More

ग्रुप व्हिडीओ-Whatsapp-WhatsApp-Features

Whatsapp व्हिडिओ कॉलिंगसाठी आता ‘पिक्चर टू पिक्चर’ फीचर

मुंबई : Whatsapp ने बिझनेस फीचरनंतर आता Android आणि iOS युझर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस या दोन फीचर्सचा यामध्ये समावेश आहे. पिक्चर टू पिक्चर फीचर: पिक्चर टू पिक्चर फीचरमुळे व्हिडिओ कॉलिंग आणखी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. व्हिडिओ कॉल चालू असताना विंडो छोटी करुन तुम्ही चॅटिंगही करु शकता. कंपनीने या फीचरची चाचणी…

Read More

WhatsApp-Messenger-monetisation

Get ready for businesses to start blowing up your WhatsApp messages

WhatsApp is now open for business(es). The Facebook-owned Whatsapp just announced that it will test some new features designed specifically for business-to-customer messaging, following up on the rumors that it would expand on its offerings. The new features include the closed pilot of a new WhatsApp verification program, which tags corporate accounts with green check marks just like Facebook's verified business…

Read More

WhatsApp-Plus-paid

Whatsapp साठी पैसे मोजावे लागणार?

नवी दिल्ली: लवकरच तुमच्यावर बापरे! म्हणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन असलेले Whatsapp वापरण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेले 'व्हॉट्सअॅप' चे सुमारे 100 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 'व्हॉट्सअॅप'साठी पैसे घेण्याची शक्यता आहे. 'व्हॉट्सअॅप'वर पैसे घेतल्यास कंपनीला म्हणजेच 'व्हॉट्सअॅप'ची पालक कंपनी असलेल्या 'फेसबुक'ला यातून…

Read More

फेसबुकसारखं भन्नाट फीचर आता WhatsApp मध्ये!

मुंबई : आपलं स्टेटस फीचर आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी Whatsapp नं फेसबुकसारखं एक भन्नाट फीचर आणलं आहे. Whatsapp नं नुकतंच एक नवं अपडेट जारी केलं आहे. ज्यामुळे याच्या 25 कोटी अॅक्टिव्ह यूजर्सला टेक्स्ट आधारित ‘स्टेटस’ अपडेट शेअर करता येईल.या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅप यूजर्स फेसबुकप्रमाणे कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट लिहून आपलं स्टेटस शेअर करता येणार आहे. याबाबत व्हॉट्सअॅपनं माहिती…

Read More

माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥

'मुंबई ते पंढरपुर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्र. 24' या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईकडून पंढरपुरकडे प्रस्थान होत असताना सालाबादप्रमाणे या वर्षीही शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना कार्यालयाच्या आवारात आगमन झाले. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ही परमेश्वर सेवेप्रमाणेच असते. म्हणूनच या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी बंधु-भगिनींचे आदरतिथ्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे श्री. मयुर…

Read More

खासदार सुजय विखेंची माणुसकी! रस्त्यात बंद पडलेल्या कारला स्वत: दिला धक्का…

मुंबई : मुंबईतील रस्त्यावर एका बंद पडलेल्या गाडीला धक्का स्वत: धक्का देत एक खासदारही गाडीला धक्का मारु शकतो हे सुजय विखेंनी दाखवून दिलंय.मुंबईतील रस्त्यांवर कोण कोणासाठी थांबून मदत करतं असं क्वचितवेळा पाहायला मिळतं. याचीच प्रचिती घडलीय.पावसामुळे भर रस्त्यात बंद पडलेल्या एका कारला तिघे जण धक्का देत आहेत. यामधील एक जण स्वत: लोकसभेचा सदस्य आहे. लोकसभेचा…

Read More

Felicitation of children for participating in drawing competition

युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत शेकडो चित्रे रेखाटून बालकांची बाळासाहेबांना आदरांजली

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडाळा विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत वडाळा विधानसभा शाखा क्रमांक 201 (208) मधील शालेय विद्यार्थांकरीता या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होत त्यांनी रंग रेषांद्वारे शेकडो चित्रे रेखाटून बाळासाहेबांना…

Read More