Artificial intelligence आणि Automation ची झळ आयटी कर्मचाऱ्यांना बसणार

Artificial intelligence-Artificial-intelligence

नवी दिल्ली – IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

IT क्षेत्रात सुरू असलेल्या बदलाचा म्हणजेच Automation आणि  Artificial intelligence कंपन्यांनी मनुष्यबळ कपात सुरू केली आहे.

याची झळ काही वर्षांत सात लाख नोकरदारांना बसण्याची शक्‍यता आहे.

https://maharashtrabulletin.com/reliance-industries-bonus-share/

अमेरिकी कंपनी असलेल्या ‘एचएफएस रिसर्च’ ने केलेल्या अभ्यासानुसार, २०२२ पर्यंत कमी कौशल्य असलेल्या सात लाख नोकरदारांना नोकरी गमवावी लागण्याची शक्‍यता आहे.

कमी कौशल्य असलेल्या लोकांना याचा फटका बसणार आहे.

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here