Skip to content Skip to sidebar Skip to footer

व्यापार

जिओचा फोन कसा बुक कराल?

जिओ फोन 15 ऑगस्ट रोजी रोल आऊट होईल. मात्र या फोनचं प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल. ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री सुरु होईल. म्हणजेच जो ग्राहक अगोदर फोन बुक करेन, त्यालाच अगोदर फोन मिळेल. रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका…

Read More

रिलायन्स AGM, २०१७

जिओ फोनचे फीचर्स... अल्फा न्यूमेरिक कीपॅड, 4 वे नेव्हिगेशन, कॉम्पॅक्ट डिझाइन, फोन कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, 2.4'', QVGA डिस्प्ले, एसडी कार्ड स्लॉट, मायक्रोफोन अॅण्ड स्पीकर, हेडफोन जॅक, रिंगटोन्स, टॉर्चलाइट, एफएम रेडियो. व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेसोबत अनेक फीचर आहेत. तसेच जिओच्या सर्व अॅप्स या फोनसमोत अगदी मोफत मिळणार आहेत. सोबतच लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच 22…

Read More

JioPhone_Launch_Reliance_AGM_Mukesh_Ambani

1500 रुपये रिफंडेबल डिपॉजिटवर मिळेल JIO चा व्हॉईस कमांडिंग फीचर फोन…!

मुंबई-रिलायन्स जिओने पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठा 'धमाका' केला आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत झालेल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) जिओने देशातील पहिला स्वस्त आणि स्मार्ट 4G फीचर फोन लॉन्च केला. विशेष म्हणजे जिओच्या 4G व्होल्ट फोनची इफेक्टीव्ह किंमत शून्य आहे. मात्र, यासाठी 1500 रुपये सिक्युरिटी डिपॉ‍झिट म्हणून कंपनीकडे ठेवावे लागतील. 3 वर्षांनंतर ते परत…

Read More