Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

शरद सोनावणे | False-beard-mesi-using-we

खोटी दाढी मिशी लावून आम्हाला छत्रपती संभाजी महाराज सांगायचा प्रयत्न करू नका- शरद सोनावणे

जुन्नर तालुक्याचे आमदार आणि काहीच दिवसापूर्वी मनसेला सोडून शिवसेना पक्षात प्रवेश करणारे आ. शरद सोनावणे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची तोफ डागलेली आहे. खोटी दाढी मिशी लावून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज सांगायचे काम करू नका असे आरोप सुद्धा आमदार सोनावणे यांनी राष्ट्रवादीचे कोल्हे यांच्यावर लावलेले आहे.…

Read More

विलास लांडे | Vilas-Lande-leaf-A

विलास लांडे यांचा पत्ता कट, खासदार अढळराव पाटील यांचा विजय निश्चित?

राष्ट्रवादी पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे आणि शिरूर मतदार संघातून सिनेस्टार अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे. परंतु मागील दोन वर्षा पासून शिरुर मतदारसंघात लोकसभेची तयारी करणारे माजी आमदार विलास लांडे यांना डावलण्यात आलेले…

Read More

This-alliance-that is, favicol

ही युती म्हणजे ‘फेविकॉलचा मजबूत जोड’, तो तुटणार नाही- देवंद्र फडवीस

येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची पहिली शिवसेना-भाजपा पक्षाची सभा अमरावती जिल्ह्यात पार पडलेली आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती बद्दल बोलताना "ही युती म्हणजे 'फेविकॉलचा मजबूत जोड', तो तुटणार नाही" अश्या शब्दात युतीचे कौतुक केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीचे गुणगान गायले आणि युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. लोकसभा निवडणुकीचा हा पहिलाच मेळावा आहे. ही युती…

Read More

बबनराजे जाधवरा | Now-only-Sharad Pawar-

मनसेचे बबनराजे जाधवराव भाजपाच्या वाटेवर

काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर अजून एक धक्का मनसेला लागण्याचे चिन्ह दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला असताना मनसेचे शेतकरी आघाडीचे प्रदेश प्रमुख बाबाराजे जाधवराव हे मनसेला कायमचा राम-राम करून भाजपा पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

उद्धव ठाकरे

आता तेवढं शरद पवार यांना भाजपात घेऊ नका – उद्धव ठाकरे

आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते. उद्या तो भाजपा नाहीतर शिवसेनेत असायचा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता तेवढे शरद पवारांना भाजपात घेऊ नका असे म्हणत चिमटा काढला. युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read More

लोकसभा | Nationalist-Second-List

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळेच सर्वच पक्षात उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे काम सध्या अंतिम टप्यात चालू झालेले आहे.राष्ट्रवादी पक्षाची पहिली यादी जाहीर झाल्यावर सर्वांना त्यांच्या दुसऱ्या यादीची प्रतिक्ष होती आता ती प्रतिक्ष सुद्धा संपलेली आहे. राष्ट्रवादी कडून दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मावळ मधून पार्थ पवार , शिरूर मधून अमोल…

Read More

विरोधी | Pawar's Chief Minister Tweaks

पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका

मुंबई : विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला २२ मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

उद्धव ठाकरे | Now-in-the-ministers-in-the-take-no

आता पवारांना पक्षात घेऊ नका, कुणी तरी समोर ठेवा !- उद्धव ठाकरे

अमरावती: सगळेच आपल्या पक्षात मग बोलायचं कोणावर? आता पवारांना पक्षात घेऊ नका, कुणी तरी समोर ठेवा टीका करण्यासाठी, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा काढला. शिवसेना-भाजप अमरावतीत युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, मी शिवसेना भाजप ओळखत नाही, मी फक्त भगवा ओळखतो. हिंदुत्वाचा पाईक असलेला पंतप्रधान तिथे बसवणं…

Read More

मावळ | maval-shirur- finally-mavalala-partha-pawa

Maval, Shirur: अखेर मावळातून पार्थ पवार, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर

एमपीसी न्यूज - 'नाही..हो.नाही म्हणत'.मावळ मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना तर शिरुर मतदारसंघाची अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. मावळात थेट पवार घराण्यातील उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक लक्षवेधी होणार असून याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. माजी उपमुख्यमंत्री…

Read More

लोकसभा |Deprived-majority-leading-first

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून 48 पैकी 37 उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मात्र, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. वंचित आघाडी पहिली यादी बुलढाणा :- बळीराम सिरस्कार अमरावती :- गुणवंत देवपारे हिंगोली :- मोहन…

Read More