Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

महाजन नगरमध्ये दाखल; सुजय विखेंच्या उमेदवारीवर आज फैसला |No-Town-In-Furnishings-Sujaymahaj

महाजन नगरमध्ये दाखल; सुजय विखेंच्या उमेदवारीवर आज फैसला

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील राजकारण आज एका वेगळ्या वळणावर येवून थांबले आहे. मात्र जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्र बिंदू हे विखे कुटुंबीयच दिसत आहेत. कारण काल रात्री डॉ. सुजय विखे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर आज महाजन तातडीने नागर दौऱ्यावर आले आहेत. दुपारी तीनपासून शासकीय विश्रामगृहात भाजपचे पदाधिकारी आणि आमदारांसोबत बैठक…

Read More

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नाही हे माहित नाही पण देशात पुन्हा भाजप च राणे |Modi-again-PM-ho

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नाही ? हे माहित नाही , पण देशात पुन्हा भाजपच – राणे

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील की नाही, याबाबत शंका आहे. मात्र, देशात भाजपचेच सरकार येईल आणि भाजपला 200 जागा मिळतील. पण पंतप्रधान कोण होईल, हे सांगता येत नाही. असे असले तरीही ‘मोदी पंतप्रधान व्हावेत ही अपेक्षा आहे’ असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सांगितले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत…

Read More

भाजपा ओल्ड इज गोल्डच्या टीमने केला विलास मडेगिरी यांचा आपुलकीचा सन्मान |BJP-Old-Is-Gold-T !

भाजपा ओल्ड इज गोल्डच्या टीमने केला विलास मडेगिरी यांचा आपुलकीचा सन्मान !

एमपीसी न्यूज- भाजपाचे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी यांचा शुक्रवारी (दि. 8) ओल्ड इज गोल्ड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपुलकीचा सन्मान केला. या सन्मानाने भावुक झालेल्या विलास मडेगिरी यांनी आपल्या सगळ्या जुन्या सवंगड्यांसमोर आपल्या राजकीय जीवनाचे चढउतार अगदी मनमोकळेपणाने मांडले. यावेळी बोलताना मडिगेरी यांनी महापालिकेत पक्षाने दिलेल्या या जबाबदारीचे स्वागत करुन पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ…

Read More

अखेर शरद पवारांचा आदेश आला कामी; उदयनराजेंबाबत घेतला 'हा' निर्णय | Finally-Sharad Pawar-order-all

अखेर शरद पवारांचा आदेश आला कामी; उदयनराजेंबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन करण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अखेर यश आले. सातारा लोकसभेसाठी उदयनराजेच उमेदवार राहतील. त्यासाठी सर्व आमदार व स्थानिक पदाधिकारी त्यांना मदत करतील, असा आदेशच पवार यांनी दिला आहे. त्यांच्या आदेशाला सर्वांनीच सहमती दर्शवली. आज पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खासदार व आमदारांसोबत बैठक घेतली. उदयनराजे यांच्या…

Read More

अखेर उदयनराजे- शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन |Udayanraje finally - Shivendra Rao's mindset

अखेर उदयनराजे- शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन

सातारा, (प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या एकत्रित येवून मनोमिलनाचा प्रयत्नात असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातअखेर मनोमिलन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने दोघांमधील वादावर पडदा टाकण्यात आला. त्यामुळं राष्ट्रवादीची मोठी डोकेदुखी कमी झाली असून लोकसभेचे उमेदवार निश्चित झाले आहेत. उदयनराजे आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच संघर्ष…

Read More

सातारचा फैसला आज,शरद पवार घेणार मोठा निर्णय | Sharad Pawar's biggest decision to take

सातारचा फैसला आज,शरद पवार घेणार मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादीचे आमदार व कार्यकर्ते खासदार उदयनराजे यांना जाहीरपणे विरोध करत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा आग्रह उदयनराजे समर्थकांच्या बैठकीत केला गेला असल्याची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

Read More

नाशिकची जनता समीर भुजबळ यांना स्वीकारेल का ? | Will the people of Nashik accept Samir Bhujbal?

नाशिकची जनता समीर भुजबळ यांना स्वीकारेल का ?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्हा दौरा केला होता. शरद पवारांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने भाजपविरोधात लढण्याचे आवाहन केले खरं पण, नाशिकचा उमेदवार कोण असणार हे काही सांगितलंच नाही. पण छगन भुजबळांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस हा मात्र, फक्त समीर भुजबळवरच होता. त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…

Read More

राष्ट्रवादी पक्षाने केला उत्पन्ना पेक्षा जास्त खर्च... | More than the income generated by the NCP party ...

राष्ट्रवादी पक्षाने केला उत्पन्ना पेक्षा जास्त खर्च…

राजकीय पक्षांचा बराचसा खर्च हा लोकांनी दिलेल्या देणग्यांवर चालतो. त्यामुळे लोकांकडून मिळालेला पैसा कसा आणि कुठे खर्च केला जातो याची माहिती सार्वजनिक करणे महत्त्वाचे असते. ADR (Association for Democratic Reforms) या संस्थेच्या विश्लेषणानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या आर्थिक वर्षांत एकूण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्याचे दिसून आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीचं उत्पन्न ८.१५ कोटी…

Read More

Pimpri मतदार यादीतील दुबार नावे वगळा; काँग्रेसची मागणी |pimpri-voter-list-double-name

Pimpri : मतदार यादीतील दुबार नावे वगळा; काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाच्या यादीत बावन्न हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. अशी सर्व दुबार नावे ताबडतोब वगळावीत. सुधारीत मतदार यादीनुसारच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. याबाबत उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना साठे यांनी निवेदन दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच राज्यातील 48…

Read More

Lok Sabha 2019 नितीन गडकरींविरोधात लढणार भाजपचेच माजी खासदार |lok-sabha-2019-Anti-Nitin-Gadkari-fight

Lok Sabha 2019 : नितीन गडकरींविरोधात लढणार भाजपचेच माजी खासदार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसने नाना पटोलेंना उमेदवारी देण्याचे ठरविले असल्याचे समजते. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांवर काल काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत विचारविनिमय केला. सोमवारी (ता. 11) काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होऊन महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते. महाष्ट्रातील उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांची एकत्रित बैठक दिल्लीत झाली. राष्ट्रवादी…

Read More