Skip to content
- तक्रार : ताप येणे
आयुर्वेदीय : त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस काली मूर अॅकोनाईट
अॅलोपॅथी : क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप
घरगुती उपाय : कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.
- तक्रार : सर्दी
आयुर्वेदीय : त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : फेरम फॉस, नेट्रम मूर
अॅलोपॅथी : बेनेड्रिल
घरगुती उपाय :आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून
- तक्रार : खोकला
आयुर्वेदीय : अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर
अॅलोपॅथी :ग्लायकोडिन बेंझोसिन
घरगुती उपाय : लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी