Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: गणेशोत्सव

गणपती दर्शन-Ganpati-Darshan-saurabh-mukhekar

गणपती दर्शन झाले हायटेक- #GanpatiBappa ला सुद्धा पडली इंटरनेट ची भुरळ

पुणे - गणेशउत्सव म्हणजे सर्वांचा आवडतीचा सण. सगळीकडे गजबज, जागोजागी गल्लो गल्ली विविध मंडळांचे देखावे आणि हे देखावे पाहण्यासाठी दिवसरात्र होणारी वर्दळ. देखावे पाहण्यासाठी आपण बाहेर पडतो पण सर्वच मंडळाच्या देखाव्यांपर्यंत आपण पोहचू शकत नाही. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिक तर ह्या आनंद पासून खूप दूर आहेत. Skype किंवा whatsapp सारख्या अॅप्लिकेशन च्या माध्यमातून हे लोक…

Read More

ढोल पथक-dhol-pathak-maval

ढोल पथक कमवत आहेत करोडो रुपये, डीजे बंदीचा ढोल पथकांना फायदा

कामशेत - सरकारने डीजेवर बंदी घातल्याने बहुतांशी गणेश मंडळांनी ढोल पथक ना पसंती दिली आहे. मावळातील पथकांसाठी यंदाचा उत्सव भरभराटीचा ठरला. गोवा, कोकण, मुंबई, नाशिक, उल्हासनगर, नगर, पुणे यांसह अन्य शहरांतूनही ढोल-लेझीम पथक चे बुकिंग झाले आहे. त्यामुळे मावळातील अडीचशे पथकांना बिदागीतून सुमारे साडेतीन कोटींची कमाई झाली आहे. मावळ तालुक्‍यात पूर्वीपासून ग्रामीण भागात ढोल पथकांची परंपरा…

Read More

मूर्ती विसर्जन-Ganesh-Festival-ganeshotsav

‘घरीच मूर्ती विसर्जन साठी पावडर मोफत’

पुणे  - गणेशोत्सवात "श्रीं'च्या मूर्ती विसर्जनामुळे होणारे नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुणेकरांनी घरच्या घरी मूर्ती विसर्जन करावे, यासाठी अमोनियम बायकार्बोनेटची पावडर (खाण्याचा सोडा) मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी दिली. त्यासाठी शंभर टन पावडरची व्यवस्था करण्यात येणार असून, महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या हौदांमध्येही ते टाकण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. शहरातील नागरिकांना "श्रीं'च्या मूर्ती…

Read More

दहीहंडी-dahihandi-pune-sound-system

दहीहंडी न फोडण्याचा शहरातील मंडळांचा निर्णय

पुणे - दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी फक्त दोनच स्पीकर्सचा वापर करावा, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर दहीहंडी न फोडण्याचा इशारा पुणे शहर दहीहंडीच्या उत्सव समितीने घेतला आहे. हिंदूंच्या सणांवरच गेल्या काही वर्षांपासून राज्यकर्ते व पोलिस प्रशासनाद्वारे निर्बंध लादले जात आहेत, असा आरोपही समितीच्या…

Read More

CM-devendra-fadanvis-sabha-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रयत्न

पुणे - दहीहंडी, गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांवर लावण्यात आलेल्या आवाजाच्या मर्यादेचा फटका मुख्यमंत्र्यांना बसणार आहे. 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको, ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या उद्या (ता.12) शनिवारवाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमातच घेण्याचा निर्णय लाइट, साउंड ऍण्ड जनरेटर असोसिएशनने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा सभेतील "आवाज' कमी करून आपला "आवाज' त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा असोसिएशनचा प्रयत्न यशस्वी होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. दहीहंडी, गणेशोत्सवात…

Read More