Skip to content Skip to footer

Amazon ‘ Great Indian Festival ‘ सेलच्या पहिल्या दिवशी धमाकेदार Offers

दसऱ्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत Amazon नं आणखी एक सेल सुरु केला आहे Great Indian Festival ‘ सेल.

या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) या सेलचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी अमेझॉननं ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर आणल्या आहेत.

amazon ‘Great Indian Festival’ 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे.

या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोनसह बऱ्याच प्रोडक्टवर सूट दिली आहे. पाहा कोणत्या-कोणत्या प्रोडक्टवर मिळणार भरघोस सूट :

मोबाइल फोन:

 • नोकिया 6  – या सेलमध्ये नोकिया 6 हा 17,199 रुपये किंमतीचा स्मार्टफोन 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
 • लेनोव्हो K8 नोट, 4जीबी रॅम – लेनोव्होचा हा स्मार्टफोन अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. याची यावर तब्बल दोन हजाराची सूट आहे. याची मूळ किंमत 13,999 रुपये आहे.
 • एलजी Q6 – 16,990 रुपयांचा हा स्मार्टफोन या सेलमध्ये अवघ्या 12,990 रुपयांत उपलब्ध आहे. तसंच एक्सचेंज ऑफरमध्ये यावर अतिरिक्त 2500 रुपये सूटही देण्यात आली आहे.
 • सोबतच 1083 रुपयापासून नो कॉस्ट ईएमआय ऑफरही या स्मार्टफोनसाठी लागू आहे.

टीव्ही

फ्रीज

 • Whirlpool 240 L मल्टी डोअर फ्रीज –  या फ्रीजवर तब्बल 4,935 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर 3,300 रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. सोबतच 2,000 रुपयापासून नो कॉस्ट ईएमआय ऑफरही आहे.

Reliance Jio च्या या ग्राहकांची मोफत Voice Calling बंद होणार

https://maharashtrabulletin.com/reliance-jio-voice-calling/

ऑडिओ

आणखी काही भन्नाट ऑफर्स :

या सेलमध्ये इतरही अनेक वस्तूंवर बऱ्याच ऑफर देण्यात आल्या आहेत. पाहा कोणकोणत्या वस्तूंवर नेमक्या काय ऑफर्स?

 • फिटबीट चार्ज 2 – हा 14,999 रुपये किंमतीचा रिस्टबॅण्ड फक्त 10,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
 • Livpure Glo 7 लिटर वॉटर प्युरिफायर – 15,490 रुपये किंमतीचा हा प्युरिफायर फक्त 8,995 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
 • होम जीम कॉम्बो – जीमच महत्वाचं साहित्य फक्त 1,599 रुपयात तुम्हाला खरेदी करता येईल. याची मूळ किंमत 2,499 रुपयात खरेदी करता येईल.
 • Pigeon Induction कुकर – या सेलमध्ये तुम्हाला अल्युमिनिअम प्रेशर कुकरही खरेदी करता येणार आहे. ज्यावर तब्बल 40% सूट देण्यात आली आहे.

या सेलमधील हे डील्स इथेच संपत नाहीत. तर अनेक टॉप ब्रॅण्डच्या कपड्यांवरही तब्बल 50 ते 80 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. तर बुटांच्या खरेदीवरही 40 ते 70 टक्के सूट आहे.

घड्याळ आणि सनग्लासवर देखील तब्बल 70 टक्के सूट देण्यात आली आहे. तर ट्रीमर आणि शेव्हरवर देखील 30 टक्के सूट आहे.

इतर काही फायदे

 • सर्व कॅटेगरीमध्ये भन्नाट डील्स
 • सेलदरम्यान रात्री 8 ते 12 या वेळेत गोल्डन अवर्स असणार आहे.

कॅशबॅक ऑफर्स :

 • सिटी बँक – डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास 10 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. जर 3000 रुपयांची खरेदी केल्यास 2000 रुपये कॅशबॅक मिळणार आहे.
 • अमेझॉन पे –450 रुपयांच्या अधिकच्या खरेदीवर 15% कॅशबॅक ऑफर आहे.

 

 • मोबाइलअॅक्सेसरीजहोम अॅपलायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट
 • फॅशनकर्टन्सहोम डेकोरडेकोरेटिव्ह लाईट्स इत्यादीवरही घसघशीत सूट
 • एक्सचेंज ऑफर
 • डोअर स्टेप पिकअप

Leave a comment

0.0/5