महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूडची 'मस्तानी' म्हणजे दीपिका पादुकोण आणि बॉलिवूडचा 'बाजीराव' म्हणजे रणवीर सिंह हे दोघेही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. दोघेही बर्याचदा एकत्र दिसतात आणि त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप भावतो. दोघेही बर्याचदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. अलीकडेच दीपिकाच्या एका पोस्टवर रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली जी आता बरीच चर्चेत आहे.
दीपिका…
अलिकडेच लाँच झालेला FAU-G (Fearless and United Guards) हा ‘मेड इन इंडिया गेम’ भारतीय गेमप्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय होत असल्याचं दिसतंय. प्रजासत्ताक दिनी लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी हा गेम डाउनलोड केलाय. यासोबतच हा गेम गुगल प्ले स्टोअरवरही TOP Free गेम ठरला आहे.
FAU-G डेव्हलप करणाऱ्या nCore Games ने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली…
आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मग्नधुंद करून टाकणाऱ्या गायिका नेहा कक्कर हिचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. रायझिंग स्टार फेम रोहनप्रीत सिंग बरोबर तिने आपल्या लग्नाची गाठ बांधली होती. त्यामुळे काही दिवसांपासून नेहा आणि रोहन प्रीत यांची सोशल मीडियावर जास्त चर्चा होताना दिसून येत होती.
आता पुन्हा एकदा नेहा कक्कर आणि रोहनप्रिंत यांची चर्चा होताना दिसत आहे.…
पाच कॅमेऱ्यांचा शानदार 'बजेट' स्मार्टफोन
रेडमीच्या ‘नोट-9’ सीरिजमधील Redmi Note 9 हा बजेट स्मार्टफोन आज (दि.10) पुन्हा एकदा सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. Redmi Note 9 हा ‘नोट-9’ सीरिजमधील कंपनीचा तिसरा स्मार्टफोन असून आधीच्या Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत Redmi Note 9 हा स्मार्टफोन स्वस्त…
Denim म्हटलं की पहिलं फक्त जिन्स समोर यायची. मात्र आता डेनिमचं जॅकेट्स, ड्रेस, स्कर्ट, वन पिस सर्व काही उपलब्ध आहेत. त्यामुळे फक्त causal म्हणून वापरले जाणारे Denim चे कपडे आता ऑफिसमध्येही वापरले जातात. डेनिम तुम्ही कुठीही, केव्हाही घालू शकता हेच डेनिमचं वैशिष्ट्य आहे. Denim च्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टही वाटतं आणि तुम्ही स्टायलिशही दिसता.
ऑफिस
ऑफिसमध्ये तुम्ही ब्लू…
बॉलीवूड मधील सेलिब्रिटीज असोत किंवा छोट्या पडद्यावरील स्टार्स असोत, कोणाची जोडी कोणाबरोबर जमली, किंवा कोणाची जोडी तुटली हे जाणून घेण्यामध्ये दर्शकांना नेहमीच रस असतो.
सेलिब्रिटीज देखील आजकाल सोशल मिडीयाच्या द्वारे आपल्या आयुष्यातील प्रेमाचे क्षण आपल्या चाह्त्यांसोबत शेअर करीत असतात.
पण ह्या स्टार्सच्या भाऊगर्दीमध्ये काही स्टार्स असेही आहेत जे अजूनही 'सिंगल' आहेत, आणि सिंगल असूनही आपल्या जीवनामध्ये…
मुंबई - चित्रपट क्षेत्रात लैंगिक अत्याचार केवळ महिलांपुरताच मर्यादित नाही तर पुरुषही याला बळी पडतात, असा खुलासा अभिनेत्री राधिका आपटे हिने केला आहे.
या क्षेत्रात लैंगिक अत्याचार सहन करावा लागलेले असे अनेक पुरुष आपल्याला माहीत असल्याचेही राधिकाने म्हटले आहे.
नुकताच, हॉलिवूड मधील 'हार्वे विन्स्टेन स्कॅन्डल' उघड झाल्यापासून चित्रपटसष्टीत होणाऱ्या लैंगिक अत्याचारा चा मुद्दा प्रकाश झोतात आला आहे.
सलमान…
पुणे - स्वप्नालीला डिझायनर लेहंगा, तर पूजाला स्टायलिश घागरा डिझाइन करून हवा होता...मग काय? दोघींनी फॅशन डिझायनरला त्यांना हवा तसा लेहंगा आणि घागरा शिवण्यासाठीची ऑर्डर दिली...अन् दिवाळी साठी त्यांच्या पसंतीनुसार खास डिझायनर आउटफिट त्यांना तयार करून मिळाला.
दिवाळीमध्ये काहीतरी हटके आणि वेगळे करण्यासाठी फॅशन डिझायनरकडून कपडे तयार करून घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. युवतींकडून ‘इंडो-वेस्टर्न’ प्रकारातील प्लाझो-कुर्तीज,…
मुंबई : Amazon, Flipkart आणि Snapdeal वर Diwali निमित्त Diwali Sale सुरु आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह मोबाईल फोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. ओप्पो, सॅमसंग, व्हिव्हो, एलजी, मायक्रोमॅक्स यांसारख्या कंपन्यांच्या फोनवर मोठी सूट देण्यात आली आहे.
Diwali Sale : कोणत्या फोनवर किती सूट
LG Q6 : या फोनवर तब्बल 4 हजार रूपयांची सूट देण्यात आली आहे.…
दसऱ्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत Amazon नं आणखी एक सेल सुरु केला आहे Great Indian Festival ' सेल.
या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) या सेलचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी अमेझॉननं ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर आणल्या आहेत.
amazon 'Great Indian Festival' 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे.
या सेलमध्ये…