Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: संजय राऊत

यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार : संजय राऊत

Delhi: कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेटा कसलाही धोका नाही, असं कालचमुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या…

Read More

संजय राऊतांच्या प्रश्नां-Questions from Sanjay Raut

आपल्याला आत्मनिर्भर शिवसेना करायची आहे, मुख्यमंत्री म्हणाले

आपल्याला आत्मनिर्भर शिवसेना करायची आहे, मुख्यमंत्री म्हणाले                शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीचा प्रोमो आज आपल्या ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. ही मुलाखत शनिवार आणि रविवारी अशा दोन भागामध्ये दाखवण्यात येणार आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री अनेक खळबळजनक खुलासे करणार हे नक्की मानले जात…

Read More

I-pessimist-no-thakre

मी निराशावादी नाही – उद्धव ठाकरे

मी निराशावादी नाही - उद्धव ठाकरे               मी निराशावादी नाही आणि कोणाला होऊ सुद्धा देणार नाही असे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या "सामना"ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या मुलाखतीचा तिसरा ट्रेलर आज सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून प्रसिद्द केला…

Read More

काँग्रेसला-उत्तर-देण्यापेक्षा-Rather-than-answering-Congress

‘काँग्रेसला उत्तर देण्यापेक्षा चीनला उत्तर द्यावे !’ – सामना

'काँग्रेसला उत्तर देण्यापेक्षा चीनला उत्तर द्यावे !' - सामना भारतीय सीमेवर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे भाजपाचे केंद्रातील नेते काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यात व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेस पक्षाची बाजू सावरत भाजपावर तोफ डागली आहे. सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरुच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी…

Read More

संपूर्ण-देशभरात-एनआरसी-ल-All-Nation-NRC-L

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करता येणार नाही -मुख्यमंत्री

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करता येणार नाही -मुख्यमंत्री                 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यवर्ण मंत्री आदित्य ठाकरे काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

Read More

पाकिस्तानी-आणि-बांग्लादे-Pakistani-and-Bangladesh

तुमच्याकडे शुद्ध करण्याची लॉंड्री आहे का ? – उद्धव ठाकरे

तुमच्याकडे शुद्ध करण्याची लॉंड्री आहे का ? - उद्धव ठाकरे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून आपली तत्व सोडली अशी टीका भाजपा कडून शिवसेनेवर होतच आहे. या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. “पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते भाजपात…

Read More

उद्धव-ठाकरे-७-मार्चला-अयो-Uddhav-Thackeray-3-March-Aio

उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येत जाणार – खासदार संजय राऊत

उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येत जाणार - खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्येत जाणार असल्याची माहिती, शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी दिली. ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत जातील, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. परंतु आता ते ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच त्यांचा संपूर्ण कार्यक्रम…

Read More

केंद्र-सरकारने-काम-करावे-The central government should work

दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचे लक्षण – सामना

दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचे लक्षण - सामना मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून मनसेवर निशाणा साधला आहे. “एखाद्या राजकीय पक्षाने दोन झेंड्यांची योजना करणे ही गोंधळलेल्या मन:स्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे”, असा घणाघात शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून मनसेवर केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनाच्या दिवशी केलेले भाषण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एखाद्या…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या-अयोध-Chief Minister-Ayodhya

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची संजय राऊत यांच्याकडून घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची संजय राऊत यांच्याकडून घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन…

Read More

केंद्र-सरकारने-काम-करावे-The central government should work

भाजपाचा मुखवट्याचा कारखाना -सामना

भाजपाचा मुखवट्याचा कारखाना -सामना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं पलटवार केला आहे. 'भाजपचं एका मुखवट्यावर भागत नाही. त्यांचा मुखवट्यांचा कारखानाच आहे. हे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच, ही भाजपची नीती आहे,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे. महाविकास आघाडीसाठी शिवसेनेनं २०१४ सालीही देखील प्रस्ताव दिला…

Read More