Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Amol Balwadkar

Amol-Balwadkar-Sus-सुस

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या कडेनव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावाची जबाबदारी भाजपच्या वतीने.

सुस : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांसाठी पुढील निवडणूक होईपर्यंत च्या काळापर्यंत नवीन समाविष्ट गावांना त्यातील समस्या सोडविण्याकरिता व विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या तेवीस नगरसेवकांना नव्याने समाविष्ट…

Read More

अमोल बालवडकर-Amol-Balwadkar-अमोल-बालवडकर

सलमानच्या खान आवाजावर नियंत्रण ठेवा अमोल बालवडकर यांचे पोलिसांना आवाहन

पुणे : अभिनेता सलमान खान च्या पुण्यातील कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पोलिसांकडे केली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पुण्यातील सलमान खान च्या कार्यक्रमाला लाऊडस्पीकरची परवानगी न देण्याची मागणी अमोल बालवडकर…

Read More

amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण – रावसाहेब दानवे

पुणे : राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने जनतेची सेवा हेच ध्येय मानून काम केले पाहिजे. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यासाठी 5 लाख रुपये मदतीची योजना आणली असून,…

Read More

Amol-Balwadkar-Baner-Balewadi-Pune-water-Issue-Highcourt-result-builders-HC-result

नवीन बांधकामांबाबत स्थगिती कायम..!

आज पुणेकरांच्या पाणीप्रश्नाबाबत दाखल केलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावनीवेळी मागील महिन्यात पुण्यातील नवीन बांधकाम सुरु करण्याची परवानगी व भोगवटापत्र देण्याबाबतची स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सदर सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते नगरसेवक अमोल बालवडकर यांचे वकील आॅड.अनुराग जैन यांनी पुणे महानगरपालिकेला एक महिन्याचा कालावधी देऊनही कोणताही ठोस कृती आराखडा सादर न केल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले व…

Read More

Amol-Balwadkar-Baner-Balewadi-Pune-water-Issue-Highcourt-result-builders-2

बाणेर-बालेवाडी पाणीप्रश्न व नवीन बांधकाम स्थगिती बाबत आज निकाल

बाणेर : अमोल बालवडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च नायालयाने पाणीप्रश्नावर ठोस आराखडा सादर करा व तो पर्यंत या भागातील नवीन बांधकामांना ओ.सी. व सी.सी. देऊ नका अशी सुनावणी दिली होती. आज (शुक्रवार दि २८) रोजी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. पुणे महानगर पालिकेने सादर आराखडा तयार केला आहे व आज तो ते उच्च…

Read More