Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: News Story Feeds

दृष्टिहिन-Blind-student-handcraft

दृष्टिहिन मुलींनी बनविलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला उत्फुर्त प्रतिसाद

हडपसर (पुणे): दिव्यांग असतानाही दृष्टिहिन मुलींनी दिवाळी निमित्त बनविलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील, मेणबत्या या वस्तू पाहून मी भारवून गेलो आहे. शाळेतील विदयार्थ्यांचे ब्रेल लेखन, वाचन आणि त्यांच्यात दडलेले सुप्त कलागुण वाखाणण्याजोगे आहेत. त्या अपंगत्वावर मात करून डोळसपणे व आनंदाने आणि अत्मविश्वासाने जीवन जगत असल्याचे त्यांच्या चेह-यावरून समजते. तर दुसरीकडे धडधाकट माणसे किरकोळ कारणावरून सतत तक्रारी…

Read More

जुन्नर-junnar-death-student

जुन्नर (पुणे) – शालेय विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू

जुन्नर (पुणे)- जुन्नर जवळील बारव येथील घटना. इयत्ता दहावीचा सहामाहीचा पेपर संपल्यानंतर घराजवळील  असलेल्या विहिरीवर पोहण्यास गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवार दि ६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास बारव ता.जुन्नर येथे घडली. ओमकार बाळू कारभळ वय वर्षे १६ हे या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर शहरालगत…

Read More

विसर्जन-ganesh-visarjan-rath

विसर्जन मिरवणुकीत विविध आकर्षक रथ तसेच रथावर समाजप्रबोधनपर देखावे

पुणे - चांदीच्या पालखीसोबतच महोत्कट रथ, जगदंब रथ, धूम्रवर्ण रथ, गरुड रथ, भुवनेश्‍वर येथील प्राचीन गणेश मंदिर आणि विद्युत रोषणाईंवर आधारित काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृती, विविध प्रकारच्या वाद्यांच्या सजावटीतला फुलांचा रथ तसेच रथावर समाजप्रबोधनपर देखावे विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन रथांची तयारी करण्यात कार्यकर्ते व्यग्र होते. पुण्यनगरीच्या वैभवशाली मिरवणुकीत ‘श्रीं’चा विसर्जन रथ उल्लेखनीय…

Read More

Shrilanka Cricket team

सलग पराभवांमुळे वर्ल्ड कप साठी थेट पात्र ठरण्यात श्रीलंका अपयशी

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे एकेकाळच्या विश्‍वविजेत्या श्रीलंका संघ आता आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता फेरीत लढण्याची नामुष्की येण्याची दाट शक्‍यता आहे. दुबई : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे एकेकाळच्या विश्‍वविजेत्या श्रीलंका संघ वर्ल्ड कप साठी थेट पात्र ठरण्यात अपयशी झाला आहे. दोन वर्षांनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी यजमान संघ वगळता एकदिवसीय क्रमवारीत पहिले सात संघ थेट पात्र…

Read More

द्रुतगती महामार्ग-mumbai-pune-express-way

द्रुतगती महामार्ग वरील पुण्याकडील वाहतूक रात्रीपासून पूर्ववत

तळेगाव स्टेशन/पुणे : जोरदार पावसामुळे जलमय झालेल्या मुंबईत संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी रात्री द्रुतगती महामार्ग वरील थांबविलेली पुण्याकडील वाहतूक रात्री साडेआठनंतर टप्प्याटप्प्याने वाहने सोडल्यानंतर पूर्ववत होऊन सुरळीत चालू झाली आहे. महामार्ग सुरक्षा विभागाकडून आदेश आल्यानंतर यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वरील आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्ग वरील वाहतूक सायंकाळी ७ पासून थांबविण्यात आली होती. मात्र रात्री दहानंतर समुद्राची…

Read More

दहशतवादी-Pulwama-Encounter-CRPF-jawan-dead

पुलवामामध्ये दहशतवादी गोळीबारात 2 जवान हुतात्मा, 5 जखमी

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी नी पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 2 जवान हुतात्मा झाले असून, पाच जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पोलिस लाईन भागात आज (शनिवार) पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात विशेष कारवाई पथकातील एक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान हुतात्मा झाला आहे. तर, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे…

Read More

शाहरूख खान-Forbs-Shahrukh-khan-highest-paid-actor-india

भारतात शाहरूख खान चे मानधन सर्वाधिक

मुंबई : फोर्व्जने जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या 12 महिन्यांत  भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून शाहरूख खान ने बाजी मारली आहे. त्याच्या उत्पन्नानुसार त्याने 243.7 कोटी रूपये कमावले आहेत. त्यानंतर सलमान आणि अक्षयकुमारचा नंबर लागतो. नुकतीच फोर्व्जने ही यादी जाहीर केली आहे. जगभरातील कलाकारांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला…

Read More

पानशेत-Panshet-dam-water-release

पुणे : पानशेत धरणातून सोडले पाणी

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के भरल्यानंतर रविवारी रात्री दहा वाजता दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून 990 क्यूसेक वेगाने पाणी अंबी नदीत सोडण्यात आले. https://maharashtrabulletin.com/forge-accountant-suicide/ आज (सोमवार) सकाळी मागील 24 तासात टेमघरला 54, पानशेतमध्ये 48, टेमघरला 51 मिलिमीटर पाऊस पडला आहे. खडकवासला 86…

Read More

मेट्रो-Pune-metro-vanaz-ramwadi

वनाज- रामवाडी मेट्रोचे काम आजपासून 

पुणे - वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील आठ स्थानकांच्या उभारणीसाठीच्या निविदांची मुदत महामेट्रोने दोन सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. तर, याच मार्गावरील मेट्रोच्या कामाचे कंत्राट एनसीसी लिमिटेड या कंपनीला मिळाले असून, सोमवारपासून (ता. 21) त्यांचे काम सुरू होणार आहे. वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोमार्गावर आठ स्थानके उभारण्यासाठी महामेट्रोने निविदा मागविल्या होत्या. त्याची मुदत 18 ऑगस्ट होती. परंतु, याबाबत निविदा भरणाऱ्या…

Read More

katraj-ghat-road-bad-condition-pune-कात्रज घाट

कात्रज घाट रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण

खेड शिवापूर - कात्रज घाट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे त्रासदायक झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अवश्य वाचा - चांदणी चौकातील पुलाचे उद्या भूमीपूजन. काही महिन्यांपूर्वी कात्रज घाट जुना बोगदा-भिलारवाडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने हा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र शिंदेवाडी हद्दीतील आणि भिलारवाडी ते कात्रज पर्यंतचा…

Read More