Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: police

पुणे-pune-police-commissioner-rashmi-shukla

पुणे – गुन्हेगारी घटली, पुणे पोलिसांची माहिती

सामना प्रतिनिधी । पुणे - गेल्या काही वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येप्रमाणे गुन्ह्यांचेही प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, २०१७ वर्ष पोलिसांसाठी 'अच्छे दिन' घेऊन आले आहे. या वर्षभरात पुण्यातील गुन्हेगारी तीन टक्क्यांनी घटली आहे. तडीपारी, मोक्का, स्थानबद्ध या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे खून, खुनाचा प्रयत्न, दारोडा, घरफोडी, बलात्कार यांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचा निष्कर्ष पोलीस आयुक्त रश्मी…

Read More

son-killed-mother-father-pune-मुलाकडून आई-वडिलांची हत्या

पुण्यात पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या

पुणे :पुण्यात मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शनिवार पेठेत पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पराग क्षीरसागर (वय 30 वर्ष) असं आरोपी मुलाचं नाव आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने वडिलांची गळा चिरुन तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (वय 60 वर्ष) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय…

Read More

police-suspended-who-wrote-on-social-media-against-modi-मोदींविरोधात सोशल मीडिया

मोदींविरोधात सोशल मीडिया वर लिहिणारा पोलीस निलंबित

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल मीडिया वर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचं शनिवारी निलंबन करण्यात आलं. रमेश शिंदे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर…

Read More

कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये होणार ‘झिरो पेंडन्सी’

पुणे: कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरीकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये 'झिरो पेंडन्सी ॲण्ड डेली डिस्पोजल' अभियानाची प्रभावीपणे करावी. या अभियानची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज (शुक्रवार) दिल्या. येथील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने झिरो…

Read More

पोलिस हवालदारास न्यायाधीशाच्या पतीकडून मारहाण..

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्या पोलिस हवालदारानेही दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, हवालदारास मारहाण करणारी व्यक्‍ती ही एका महिला न्यायाधीशाचा पती असल्याचे समजते.   शहर वाहतूक शाखेतील हवालदार इंगळे आणि त्यांचे सहकारी…

Read More

Udayanraje-Bhosale-surrenders-to-police

उदयनराजे यांना तात्पुरता जामीन मंजूर

सातारा : गेले काही दिवसांपासून सातारा शहरापासून लांब असलेले खासदार उदयनराजे भोसले आज (सोमवारी) स्वत:हून पोलिसांत हजर झाले. आज सकाळी अकराच्या दरम्यान उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आल्यामुळे न्यायालयाने उदयनराजेंना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना सातारा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सात दिवसांनी पुन्हा…

Read More