Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Yuti

होय..शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो..कसा ते वाचा:

होय..शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो..कसा ते वाचा:

होय..शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो..कसा ते वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाआघाडी या दोन्ही स्पर्धकांचे जागावाटपाचे नवे फॉर्म्युले ठरले आहेत. उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत होणारी लढत जरी प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाआघाडी अशी दिसत असली तरी खरी स्पर्धा शिवसेना आणि भाजपमध्ये होणार आहे. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण सध्या महायुतीला…

Read More

जागावाटपात उद्धव ठाकरेंनी न बोलताच केला भाजपचा गेम!

जागावाटपात उद्धव ठाकरेंनी न बोलताच केला भाजपचा गेम!

जागावाटपात उद्धव ठाकरेंनी न बोलताच केला भाजपचा गेम! शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा काल एका संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. मात्र या पत्रकात फक्त शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची युती झाल्याचा उल्लेख होता. यामुळे युतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं. आज अखेर शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला सर्वांसमोर आला आहे. महाराष्ट्रात असलेल्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १२४ मतदारसंघ शिवसेना…

Read More

युती आहेच.. उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका

युती आहेच.. उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती आहेच असं आज स्पष्ट केलं आहे. मुंबईतील बेस्टच्या मिनी बस सेवेचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय शिवसेना-भाजपचे नेतेही व्यासपीठावर उपस्थित होते. याचाच दाखला देत उद्धव ठाकरेंनी इथेही युती आहे, सगळीकडे युती आहे असं म्हटलं आहे. जरा काही…

Read More

युती

भाजपचाच सर्व्हे सांगतो युती तोडली तरी शिवसेनेचे १०० आमदार विजयी होणार!

आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार किंवा नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. लोकसभा निवडणुकीत युती करतानाच विधानसभेसाठी ती कायम राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र लोकसभेत भाजपला ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. यानंतर पुन्हा एकदा युतीचं नक्की काय होणार याच्या चर्चा प्रसारमाध्यमात रंगल्या. शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मात्र…

Read More

मुख्यमंत्री

जेंव्हा भाजप कार्यकर्ताच म्हणतो आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं!

जेंव्हा भाजप कार्यकर्ताच म्हणतो आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं! शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. "ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत" असा दृष्टिकोन ठेऊन आदित्य ठाकरेंनी ही यात्रा काढली आहे. ही यात्रा निवडणूक प्रचारासाठी काढली नसून माझ्यासाठी ही…

Read More

मराठा मतदार

सर्वाधिक मराठा मतदार शिवसेनेच्या पाठीशी-सर्व्हे

सर्वाधिक मराठा मतदार शिवसेनेच्या पाठीशी लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याभरात हायकोर्टात मराठा आरक्षण निर्णयावर सुनावणी झाली. यात मराठा आरक्षण कायम राहिलं. शिवसेना भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा मतदान मोठ्या प्रमाणावर युतीच्या बाजूने वळणार असल्याचं चित्र आहे. लोकनीती आणि सीएसडीएस संस्थेने लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक मराठा मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचं समोर…

Read More

मराठा क्रांती मोर्चा

युतीने शब्द पाळला: शिवसेना-भाजपने जाहीर केलेलं मराठा आरक्षण हायकोर्टात वैध

युतीने शब्द पाळला: शिवसेना-भाजपने जाहीर केलेलं मराठा आरक्षण हायकोर्टात वैध गेल्या तीन वर्षांपासून गाजत असलेला मराठा आरक्षण मुद्दा युती सरकाने निकाली काढत मराठा समाजाला १६% आरक्षण जाहीर केलेलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर जवळपास ५८ मराठा मोर्चे निघाले होते. त्यानंतर युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. तत्पूर्वी २०१४ लोकसभा…

Read More

shivsena-bjp

शिवसेना-भाजपचं सत्तावाटप समसमानच – चंद्रकांत पाटील

शिवसेना-भाजपचं सत्तावाटप समसमानच - चंद्रकांत पाटील शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा आणि सत्तावाटपाचा निर्णय झालेला असून ते समसमानच म्हणजे ५०%-५०% होईल असं भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप…

Read More