Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: डेंगी

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

डेंगी चे 221 रुग्ण ऑगस्टमध्ये आढळले – पुणे महापालिका

पुणे - शहरात जुलैच्या तुलनेत या महिन्यात डेंगी च्या रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत डेंगीचे 307 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 221 रुग्ण एकट्या ऑगस्टमधील असल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने त्यांच्यामार्फत पसरणाऱ्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील 65…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

डेंगी चा संसर्ग महिलांना अधिक – आरोग्य विभागाचा निष्कर्ष

पुणे - शहरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना डेंगी चा संसर्ग झाल्याचे ‘निदान’ महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. डेंगी चा सर्वाधिक डंख १५ ते २४ वर्षे वयोगटातील मुलींना झाला असून, ४५ ते ५४ वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या पुरुषांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाचा निष्कर्ष; १५ ते २४ वयोगटातील मुली लक्ष्य शहरात पावसाला सुरवात झाल्यानंतर डेंगीच्या रुग्णांची…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

महाविद्यालयांतही डेंगी चे डास 

पुणे - शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये डेंगी सह जापनीज मेंदूज्वर आणि हत्तीरोगाचा संसर्ग करणारे डास आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नामांकित वैद्यकीयपासून अभियांत्रिकीपर्यंतच्या महाविद्यालयांचा त्यात समावेश आहे. शहरातील सोसायट्या या डासांचे आगार बनल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. 65 टक्के डेंगीचे उत्पत्तीस्थान सोसायट्या आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

डेंगी चा आजपासून नायनाट

पुणे - शहरात उद्रेक झालेला डेंगी नियंत्रणात आणण्यासाठी आता घरोघरी जाऊन डासांचा नायनाट करण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी मंगळवार (ता. २२) पासून होणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय डास सर्वेक्षण पथक स्थापन केले असून, त्याअंतर्गत रोज २०० घरांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढील १६ दिवसांमध्ये दोन वेळा हे पथक घरोघरी जाणार असून डास उत्पत्तीच्या ठिकाणी…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

खासगी रुग्णालयांत डेंगीचे डास

पुणे - शहरातील रुग्णालयांत जाताना तुम्ही नक्की काळजी घ्या... तिथेही डेंगी चा डास तुम्हाला डंख मारू शकतो... कारण महापालिकेतर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत २३ खासगी रुग्णालयांमध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्ती झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील सोसायट्यांपाठोपाठ आता रुग्णालयेदेखील डेंगी च्या संसर्गापासून सुरक्षित राहिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेतील आरोग्य खात्याच्या कीटक विभागातर्फे सोसायट्यांच्या पाठोपाठ खासगी रुग्णालयांमधून…

Read More

ganapati-visarjan-miravnuk

बाप्पा गेले गावाला… चैन पडेना आम्हाला…

पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल ताशा चा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री सव्वाबारा वाजेपर्यंत चालली. तब्बल साडेअकरा…

Read More

पावसात जपा !

पावसाळा म्हटले, की पावसात भिजणे, गरमागरम वडापाव-भज्यावर ताव मारणे आणि मस्त एन्जॉय करणे या सगळ्या गोष्टींना उत येतो. मात्र याच पावसाळ्यात रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असते. आसपासचे दवाखाने हाऊसफुल होतात. पावसाळ्यात पाण्यावाटे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असते. हवामानात ओलसरपणा असल्याने सर्दी, ताप यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते. प्रदूषित पाणी आणि आहार यांच्यामुळे आजारपण येण्याची शक्‍यता अधिक…

Read More