Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: भाजपा

भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा सभागृहात प्रत्यय; विमा कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत जबरदस्तीने मंजूर

महाराष्ट्र बुलेटिन : बुधवारी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा प्रत्यय अख्ख्या जगाला आला. भाजपा सरकारने देशामधील विमा कंपन्या विकायला काढल्या असून त्यासंदर्भातील विधेयक तीव्र विरोधानंतरही भाजपा सरकारने मंजूर करून घेतले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सभागृहामध्ये विरोधी बाकांमधील जागेत शेकडो मार्शल्स घुसवले गेले. या सर्व प्रकाराचा निषेध करत विरोधी पक्षांनी बुधवारचा दिवस हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा…

Read More

विद्यार्थ्यांना ५० टक्के फी मध्ये सवलत दिल्याबद्दल भाजपा अहमदनगर ओबीसी मोर्चाच्या वतीने राधाकृष्ण विखेंचा सत्कार

महाराष्ट्र बुलेटिन : नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी विखे शैक्षणिक संस्थेमध्ये शिर्डी मतदारसंघातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकरीता ५० टक्के फी मध्ये सवलत दिल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टी, अहमदनगर ओबीसी मोर्चाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या काळात विखे-पाटील साहेबांनी सर्व ओबीसी समाजाच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना फी माफ केल्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…

Read More

“शिवसेना-राष्ट्रवादी कडून पुरवठा झाल्यानेच भाजपाला मंत्रिमंडळात चेहरे मिळाले”

"शिवसेना-राष्ट्रवादी कडून पुरवठा झाल्यानेच भाजपाला मंत्रिमंडळात चेहरे मिळाले" महाराष्ट्र बुलेटिन : भाजपाने मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून त्यात महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपाने याकरिता शिवसेना व राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजे, कारण आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रामधून मंत्रिमंडळाला चेहरे मिळाले आहेत असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. कपिल…

Read More

भाजपाच्या बालेकिल्ल्यात फडकला शिवसेनेचा भगवा, ‘जयश्री महाजन’ यांची महापौरपदी निवड

महाराष्ट्र बुलेटिन : जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती येथे पाहायला मिळाली असून शिवसेनेनं भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावले आहे. भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक फुटल्याने भाजपाला जळगाव महापालिकेमधील सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे 'एमआयएम'च्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेला मतदान केले आहे. भाजपाचा धुव्वा उडवत शिवसेनेनं…

Read More

धक्कादायक: दिल्लीत भाजपा खासदार ‘राम स्वरूप शर्मा’ यांची गळफास घेऊन ‘आत्महत्या’

महाराष्ट्र बुलेटिन : राजधानी दिल्लीत एका खासदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईमध्ये आत्महत्या केली होती. ते प्रकरण ताजे असताना अजून एका भाजपा खासदाराने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे खासदार राम स्वरूप शर्मा यांनी…

Read More

“पंतप्रधानांच्या सभा, भाजपा नेत्यांचे भव्य प्रचार दौरे सुरळीत पार पडेपर्यंत कोरोना प. बंगालमध्ये नाहीच”

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून मोदी सरकारवर हल्ला करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, मुंबईमध्ये कोरोना वाढला याचं खापर मुंबईच्या 'लोकल ट्रेन्स'वर फोडले जात आहे, मात्र दिल्लीतही 'मेट्रो' सऱ्हास सुरू आहेत. पंतप्रधान हजारोंच्या संख्येने सभा घेत असतात, गृहमंत्री शहा 'रोड शो' करतात, परंतु…

Read More

जर ताईंनी भाजपात प्रवेश केला नसता तर, सचिन सावंत यांचा चित्रा वाघ यांना टोला

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्या विरोधकांनी आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी राठोड यांचा राजीनामा मागितला होता. त्यात बेहिशेबी मालमत्ता जमावल्या प्रकरणी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. यावरून अक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवर बेछुड…

Read More

नरेंद्र मोदी स्टेडियमचे नामांतर मागे घ्या, भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामींचा स्वपक्षीयांना सल्ला

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर वीरोधकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यात आता भाजपाचे जेष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उडी घेत हे नामांतर मागे घ्यावे असे ट्विट करत घरचा आहेर दिला आहे. "मी गुजरातचा जावई असल्याने देशभरातील अनेक लोकांनी…

Read More

हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे कोरोना होत नाही, भाजपा मंत्र्याचे अजब विधान

भारतीय जनता पक्षाचे नेते अनेकवेळा वादग्रस्त विधान करून स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणत असल्याचे अनेकदा आढळून आलेत. त्यांच्या या विधानामुळे पक्षाची प्रतिमा अनेकदा खराब झालेली दिसून आली आहे. त्यात आणखी एका महिला नेत्याने वादग्रस्त विधान करून स्वतःचा आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेतली आहे. सांस्कृतीक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर देखील मास्क न लावता विधानसभेत पोहोचल्या…

Read More

पामेला गोस्वामी प्रकरणी आता भाजपाच्या ‘या’ नेत्याला अटक

अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये पामेला गोस्वामी या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आता आणखी एका भाजपाच्या बड्या नेत्याचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश सिंह यांचे नाव या प्रकरणी पुढे आले आहे तसेच त्यांना आणि यांच्या दोन्ही मुलांना घरातून अटक करण्यात आली आहे. ते…

Read More