Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: महापालिकेच्या

इम्तियाज जलील | Jubilant's proposal for a congratulatory speech by MP Jalil

खासदार जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून महापालिकेच्या सभेत गोंधळ

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावाकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. यावेळी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न झाला, गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी एमआयएमची सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेत पहिलीच सभा होत आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, उपायुक्तांना शासनाकडे परत पाठविणे, सव्वाशे कोटी रस्त्यांच्या यादीचा…

Read More

पुणे | The water theft of municipal water: Commissioner's claim

महापालिकेच्या पाण्याची होते चोरी : आयुक्तांचा दावा

पुणे : पुणेकरांना तुम्हाला माहित आहे का, तुमचे पाणी चोरीला जातेय ? एक नव्हे दोन नव्हे तब्बल साडेपाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी चोरी आणि गळतीद्वारे झिरपत आहे. खुद्द महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाला ही माहिती लेखी कळविली आहे. चोरी कोणत्या मार्गाने होते याचे मात्र स्पष्टीकरण त्यात देण्यात आले नाही. महानगरपालिकेचा पाणी वापराबाबत जलसंपदा विभागाच्या…

Read More

महापालिका | About 350 people for the Pune Municipal Corporation's ward committee membership

पुणे महापालिकेच्या प्रभाग समिती सदस्यपदांसाठी साडेतीनशे जण इच्छूक

महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर प्रत्येकी तीन सदस्यांच्या नेमणूका करण्यात येणार आहेत. या एकूण ४५ जागांसाठी तब्बल ३५२ जणांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. स्विकृत सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी अनेकजण लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवू लागले असून यावेळी तरी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना प्रामाणिकपणे नियुक्त केले जाते की माननीय स्वपक्षाने ठरवून दिलेल्या उमेदवारालाच मतदान करतात याकडे लक्ष लागले आहे. पालिकेच्या १५…

Read More

पुणे - महापालिकेच्या अनावश्‍यक वाहन वापराला अखेर "ब्रेक' | pune Mahanagar Palika stops giving unnecessary vehicles for employees

पुणे – महापालिकेच्या अनावश्‍यक वाहन वापराला अखेर “ब्रेक’

पुणे - महापालिकेच्या वाहन वापर धोरणाला हरताळ फासत मागेल त्याला वाहन देऊन गाडीत फिरण्याची हौस करणाऱ्यांना महापालिका प्रशासनाने लगाम घातला आहे. महापालिकेकडून घेण्यात आलेल्या वाहन वापराच्या फेरआढाव्यात सुमारे 22 ते 25 वाहनांचा वापर कमी करण्यात आला असून त्यामुळे महापालिकेचे वर्षाकाठी सुमारे 70 ते 80 लाख रुपये वाचणार असल्याची माहिती महापालिकेच्या वाहन विभागाकडून देण्यात आली, त्यात…

Read More

प्रातिनिधीक छायाचित्र

वाघोलीचा सर्वांगिण विकास महापालिकेशिवाय अशक्य : जि.प. सदस्य ज्ञानेश्वर कटके

सध्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयापाठोपाठ वाघोलीबाबत होऊ लागलेली मागणी अततायी आहे. वाघोलीचे नागरीकरण व औद्योगीकरण ज्या वेगाने होत आहे, ते पाहता वाघोली गाव हे पुणे महापालिकेत असणेच नागरीहिताचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला ११ आणि त्यानंतर २३ गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने महापालिकेत…

Read More

अजित पवारांनी दिला इशारा, तूर्तास तरी पुण्यात लॉकडाऊन नाही, परंतु…

महाराष्ट्र बुलेटिन : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतीत त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापौर व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की, 'सध्या तरी पुण्यात लॉकडाऊन केले जाणार नाही, मात्र नियमांची अंमलबजावणी ही कठोरपणे केली जाईल. जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा…

Read More

करोना-नियंत्रित-ठेवण्यास-Corona-controlled-to keep

मुंबई मनपाचा १२ सूत्री कार्यक्रम जाहीर, आयुक्त चहल यांची ३ तास मॅरेथॉन बैठक

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार बरोबर मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी मॅरेथॉन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत १२ सूत्री कार्यक्रम जाहीर करून कोरोनाला रोखण्यासाठी मनपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना संशयितांची…

Read More

सांगली मनपातील भाजपा पक्षाचे सात नगरसेवक गायब, होणार सत्तापालट ?

सांगली महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संपली आहे. त्यात आता नव्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यातच भाजपाचे सात नगरसेवक नॉट रिचेबल येत असल्यामुळे भाजपा नेत्यांची चिंता वाडली आहे. तर काँग्रेस पक्षाचे ९ नगरसेवक महापौर पदावरून नाराज असल्याचे समोर येत…

Read More

शिवसेना आणि राष्ट्रवादी पुणे मनपा निवडणूक एकत्रितपणे लढणार – संजय राऊत

येणाऱ्या काही महिन्यात कोल्हापूर, नवी मुंबई , ठाणे आणि पुणे महानगर पालिकेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या होणाऱ्या मनपा निवडणुकीत आघाडीतील सर्व पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार अशी चर्चा होत आहे. या सर्व घडामोडीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुणे महानगर पालिका निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील,…

Read More

Mumbai-Municipal Corporation-Employees-

मुंबई महानगर पालिकेच्या सर्व शाळांचे नाव बदलण्यात येणार

शाळासंदर्भात बृहमुंबई महानगर पालिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. आज सादर करण्यात आलेल्या मुंबई मनपाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आज महानगर पालिकेच्या शाळांचे नामांतर करण्याचा निर्णय आज महानगर पालिकेने घेतला आहे. इथून पुढे पालिकेच्या शाळा या "मुंबई पब्लिक स्कूल" नावाने ओळखल्या जाणार आहेत. देशाच्या बजेटनंतर आता आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर…

Read More