Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: मेट्रो

चालक विरहित मेट्रो मुंबईत दाखल होण्यास सज्ज, मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली डब्यांची पाहणी

'मेट्रो २ ए' आणि 'मेट्रो ७' या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांपैकी स्वदेशी बनावटीची पहिली चालकविरहित मेट्रो गाडी सज्ज झाली असून, नगरविकास मंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी भारत अर्थ मुव्हर्स यांच्या बंगळूरु येथील प्लांटमध्ये जाऊन पाहणी केली. मे २०२१पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येईल, अशा पद्धतीने नियोजन सुरू असल्याची माहिती मंत्री शिंदे…

Read More

मेट्रो-कारशेड-जागेचा-तिढ-Metro-carshed-space-tight

मेट्रो कारशेड जागेचा तिढा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील – अजित पवार

मेट्रो कारशेड जागेचा तिढा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील - अजित पवार मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या जागेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. त्यात ठाकरे सरकारने मेट्रो करशेडसाठी निश्चित केलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवर केंद्राने आपला हक्क सांगून कोर्टातर्फे MMRDA ला काम थांबवण्याचे आदेश दिले होते. यावरून केंद्र आणि राज्य सरकार असा नवा वाद…

Read More

मेट्रो-कारशेड-प्रकरणी-मु-Metro-Carshed-Case-At

मेट्रो कारशेड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, शिवसेना नेत्याची मागणी

मेट्रो कारशेड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, शिवसेना नेत्याची मागणी कांजूरमार येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्य सरकार आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे थाटले आहे. त्यात या जागेवर बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने MMRDA ला काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. हे. तर, दुसरीकडं मेट्रोच्या कामास देखील विलंब होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार व उद्धव ठाकरे…

Read More

Aditya-Thackeray-aarey-phot_f/राजकारण

मंत्री आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेड प्रकल्पावर दिली पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग (पूर्व) येथील जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय दिला होता. या स्थलांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी जागेवर आपला हक्क असल्याचे सांगत केंद्र आणि राज्य सरकार असा नवा वाद निर्माण झाला होता. त्यात आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार धक्का दिला आहे. यावर आता पर्यावरण…

Read More

मुख्यमंत्री-ठाकरे-यांच्य- Chief Minister-Thackeray's

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घोषणेनंतर काही तासातच कांजूरमार्ग येथे मेट्रोच्या कामाला सुरवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माद्यमातून संवाध साधला होता. यावेळी त्यांनी प्रस्तावित कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करत असल्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. याचं पहिलं पाऊल म्हणजे याठिकाणी माती परीक्षणाला सुरुवात देखील झाली आहे. या संदर्भात बोलताना प्रायवरां प्रेमी डी. स्टॅलिन म्हणाले की…

Read More

मेट्रोचे-कारशेड-कांजूरमा- Metroche-Carshed-Kanjurma

मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला, शुन्य रुपयांमध्ये सरकारी जमीन कारशेडसाठी घेतली- मुख्यमंत्री

पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमीनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.  ही जागा शुन्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे, शासनाचा एक ही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही  हे ही त्यांनी स्पष्ट केले तसेच आरे…

Read More

कुलाबा-ते-सिप्झ-या-संपूर्-Colaba-to-Sippz-ya-Sampur

‘मेट्रो ३’ चा भुयारीकरणाचा ३२ वा टप्पा पूर्ण

कुलाबा ते सिप्झ या संपूर्ण भुयारी मार्गिकेतील भुयारीकरणाचा ३२ वा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. या टप्प्यानंतर संपूर्ण मार्गिकेवरील एकूण ८७ टक्के  भुयारीकरण पूर्ण झाले. ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) सोमवारी सिद्धिविनायक उत्तर शाफ्ट ते दादर मेट्रो स्थानकदरम्यानचे १.१० किमी अंतर पार केले. हेरेननेच बनावटीच्या या…

Read More

अजित पवारांची पुन्हा पहाटे ६:०० वाजता मेट्रोच्या कामाची पाहणी

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवारांनी पुन्हा आज सकाळी ६:०० वाजता पुणे मेट्रो स्थानकाच्या कामाची पाहणी केली आहे. आता त्यांच्या या हटके अंदाजाची आता सर्व राज्यभर चर्च होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पुणे येथे मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे…

Read More

पहाटे-तिकीट-काढून-पवारां- Morning-ticket-removal-Pawar

पहाटे तिकीट काढून अजित पवारांचा पुणे मेट्रो प्रवास

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सकाळी पहाटे पिंपरी चिंचवड येथी संत तुकाराम मेट्रो स्थानकाला भेट दिली. अजित पवार सकाळीच भेट देत असल्यामुळे मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधीच सर्व तयारी करून ठेवली होती. यावेळी अजित पवारांनी आज पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. या दरम्यान धावत्या मेट्रोत पवार यांनी चक्क…

Read More

पुणे विद्यापीठ चौकातील प-W. at Pune University Chowk

पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यास सुरुवात; मेट्रो मार्गिकेसह उभारणार नवा पूल

प्रस्तावित हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान होणाऱ्या मेट्रोच्या कामात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे सर्व तयारीनंतर हा पूल पाडण्यास आजपासून (दि.१४) सुरुवात झाली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुढील दहा दिवस शहरात कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर शहरातील प्रत्येक चौकात पोलीस नागरिकांची कसून तपासणी करीत आहेत. शहरात लॉकडाउन सुरु…

Read More