Skip to content Skip to sidebar Skip to footer

मुंबई

अमेय घोले | Distribution of laptops and tabs from Councilor Ameya Ghole to 4th, 5th passing students ....

१० वी, १२ उत्तीर्ण विध्यार्थ्यांना नगरसेवक अमेय घोले यांच्याकडून लॅपटॉप आणि टॅब वाटप….

नगर सेवक तथा आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या पुढाकाराने विभाग क्रमांक १७८ मधील १० वी आणि १२ वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा वडाळा (पु) येथील निको हॉल येथे पार पडला या सोहळ्याला प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विध्यार्थ्यांना लॅपटॉप तथा प्रशस्तीपत्र देऊन तर इतर विध्यार्थ्यांना टॅप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. तर…

Read More

सिद्धिविनायक | Siddhivinayak Temple Trust will provide drinking water to the affected area ...

सिद्धिविनायक मंदिर न्यास पुरग्रस्थ भागाला पुरवणार पिण्याचे पाणी…

सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पुरग्रस्थ भागात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात येणार आहे. एका ट्रक मध्ये एक लिटरच्या १० हजार बाटल्या बसतील असे १०० ट्रक रवाना करण्यात येणार आहे. अशा प्रकारे १०,००० हजार लिटर पाण्याच्या बाटल्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असा निर्णय पुरग्रस्थांना मदत करण्याच्या बैठकित घेण्यात आलेला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे…

Read More

सुभाष देसाई | Action will be taken against companies that do not employ locals

स्थानिकांना नोकऱ्या न देणाऱ्या कंपन्या विरोधात होणार कारवाही – सुभाष देसाई

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन सूयवंशी सभागृह दादर (प) येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात ११० युवक-युवतींना नोकरी मिळाली. तर तब्बल १८०० तरुण-तरुणींचे अंतिम यादीत स्थान मिळाले. त्यामुळे बेरोजगार तरुणांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले दिसत होते. दरम्यान महाराष्ट्रात ८० टक्के मराठी तरुणांना नोकऱ्या द्या आणि तसे झाले नाही तर संबंधितांवर…

Read More

विठ्ठल लोकरे

मुंबईतील काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी राजीनामा देत केला शिवसेना प्रवेश

मुंबईतील काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी राजीनामा देत केला शिवसेना प्रवेश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला होता. यानंतर त्यांनी काँग्रेस सदस्यपदाचाही राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे विठ्ठल लोकरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. तसेच मातोश्रीवर जाऊन त्यांनी थेट शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख…

Read More

जल्लोष

कलम ३७० हटवलं, शिवसेना भवन समोर तिरंगा आणि भगवा फडकावत शिवसेनेचा जल्लोष

कलम ३७० हटवलं, शिवसेना भवन समोर तिरंगा आणि भगवा फडकावत शिवसेनेचा जल्लोष काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. देशाच्या आणि काश्मीरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना आहे. काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा आता रद्द झाला आहे. देशभर याबाबत आनंद व्यक्त केला…

Read More

बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thackeray Employment Fair organized by MLA Sada Sarvankar

आमदार सदा सरवणकर यांच्या मार्फेत बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकरीत प्रथम प्राधान्य भेटावे अशीच संकल्पना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षातर्फे वारंवार मांडण्यात आलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत उद्योग समूह आणि महाराष्ट्र शासन तथा आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकारने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन ९ ऑगस्ट रोजी सूर्यवंशी सभागृह, वीर सावरकर मार्ग, आय.एच.एम कॅटरिंग कॉलेग दादर (प) येथे भरवण्यात आलेले आहे.   या मेळाव्यात…

Read More

आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांची आयुक्त परदेशी यांच्या सोबत केईएमला भेट.

आरोग्य समिती अध्यक्ष तथा नगर सेवक अमेय घोले यांच्या समवेत बृहमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेश यांनी आज परेल येथील केईएम हॉस्पिटला भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी केली आहे. आरोग्य समिती अध्यक्ष झाल्यापासून आज तागायत अध्यक्ष अमेय घोले यांनी बृहमुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या अनेक हॉस्पिटलचा स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांच्या बरोबर दौरा करून हॉस्पिटलच्या अडचणीत…

Read More

ईव्हीएम | Greater march against EVM in Mumbai on August 5th ...

ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला मुंबईत महा मोर्चा…

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये २१ ऑगस्टला सर्व विरोधी पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार आहेत. 'आमच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम चीप अमेरिकेत का तयार करण्यात यावी, ज्या अमिरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. मी ममता बॅनर्जींनाही भेटलो. याबद्दल देशातील प्रत्येक राज्यात उठाव होईल,' असं…

Read More

ताफा

सामान्य शिवसैनिकाच्या प्रेमापोटी आदित्य ठाकरेंनी भररस्त्यात थांबवला ताफा!

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन आशीर्वाद दौरा सुरु आहे. या दौऱ्यानिमित्त आदित्य ठाकरे शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस, विद्यार्थी, महिला अशा सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज अशाच एका सामान्य शिवसैनिकाच्या विनंतीवरून आदित्य ठाकरे यांनी आपला वाहनताफा थांबवला. एवढंच नव्हे तर या शिवसैनिकाच्या टपरीवर त्यांनी चहाचा आस्वादही घेतला. एका सामान्य शिवसैनिकाच्या आग्रहाखातर दौऱ्याचा ताफा थांबवून शिवसैनिकाच्या प्रेमाचा…

Read More

आदित्य ठाकरे | Aditya Thackeray is a young leader who is passionate about victimization

बळीराजा विषयी कळकळ असलेला युवा नेता म्हणजे आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्यात त्यांनी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्या बरोबर बोलून त्यांना येणाऱ्या अडी-अडचणी बद्दल सुद्धा चौकशी करून चर्चा केली. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ परिस्तिथीत इतर नेते जिथे लोकसभा प्रचारात व्यस्थ होते. तिथे दुसरीकडे आदित्य ठाकरे युवासेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत शेतकऱ्यांना तसेच दुष्काळग्रस्थ भागातील…

Read More