Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या घोषणेमुळे विरोधकांना चपकार

पुणे आणि नाशिक या शहरातील अंतर अवघ्या दोन तासात पार करता येणे आता शक्य होणार आहे त्यासाठी पुणे नाशिक या लोहमार्गाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. शिवसेना खा. शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. तसेच रेल्वेच्या पिंक बुकात सुद्धा या प्रकल्पाची नोंद करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प देशातील पहिला हाय-स्पीड…

Read More

डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिनेता ते राजकीय व्यक्ती म्हणून उलट प्रवास

छत्रपती संभाजी महाराज फेम या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षाला राम-राम ठोकून राष्ट्रवादी नेत्याच्या हुजरीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर शिवसेना पक्षाने जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने अभिनेता म्हणून जितके भ-भरून प्रेम कोल्हे यांना दिलेले आहे. आज ते सक्रिय राजकारणी म्हणून ते…

Read More

PM Modi हिंमत असेल तर मोदींना 'गोळ्या घाला', काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य |pm-modi- Grace-like-if-Modi-shot-shot

PM Modi हिंमत असेल तर मोदींना ‘गोळ्या घाला’, काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

कर्नाटकचे काँग्रेस नेते वेलूर गोपालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. वेलूर गोपालकृष्ण यांचा 'हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींना गोळ्या घाला', अशा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने थयथयाट करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने मात्र या प्रकरणातून अंग काढून घेत या वक्तव्याला दुर्भाग्यपूर्ण म्हटले आहे. वाद…

Read More

छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषा प्रतिमेचे फलक वरून चाहत्याने डॉ. कोल्हे त्यांना झापले.

छत्रपती संभाजी महाराज फेम डॉ अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादी स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीला डॉ. कोल्हे यांचा वापर करणार असेच आज चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्याची प्रचिती आज पिपरी-चिंचवड मध्ये दिसून सुद्धा आलेली आहे. लोकमतदार संघात कोल्हे यांच्या स्वागताचे फलक लावताना त्यांच्या छत्रपती…

Read More

Rafale deal बँक गॅरेंटी नसल्याने राफेल 19 अब्ज रुपयांनी पडले महाग- INT|rafale-deal-non-bank guarantee

Rafale deal बँक गॅरेंटी नसल्याने राफेल 19 अब्ज रुपयांनी पडले महाग- INT

राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून गोंधळ कायम असून या गोंधळात भर टाकणारा आणखी एक अहवाल समोर आला आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार फ्रांसच्या कंपनीसोबत चर्चा करणाऱ्या हिंदुस्थानच्या टीमने (INT) अंतिम अहवालात असे म्हटले आहे की, समांतर चर्चा सुरू असल्याने हिंदुस्थानचा पक्ष थोडा दुबळा ठरला. जेष्ठ पत्रकार एन. राम यांनी द हिंदूमध्ये म्हटले आहे की, हिंदुस्थानच्या टीमने करारावेळी…

Read More

राहुल गांधी एचडी देवगौडांच्या भेटीला ; जेडीएसची १० जागेंची मागणी|Rahul Gandhi's meeting with HD Deve Gowda

राहुल गांधी एचडी देवगौडांच्या भेटीला ; जेडीएसची १० जागेंची मागणी

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, लोकसभेच्या जागां संदर्भात राहुल गांधी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एचडी देवेगौडा यांची भेट घेतली. कर्नाटकमध्ये दोन्ही पक्षांची युती आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे म्हटले होते. राहुल गांधींच्या भेटीनंतर देवगौडा म्हणाले, 'कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा…

Read More

Rafale deal LIVE: संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रांची चोरी; केंद्र सरकारचा आरोप | Rafale deal

Rafale deal LIVE: संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रांची चोरी; केंद्र सरकारचा आरोप

नवी दिल्ली: राफेल करारासंदर्भातील कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयातून चोरी झाल्याचा आरोप अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी केला. ते बुधवारी राफेल करारासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीदरम्यान बोलत होते. यावेळी याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी न्यायालयासमोर यांनी 'द हिंदू' वृत्तपत्रातील काही बातम्यांचा आणि प्राईस निगोशिएन कमिटीतील (पीएनसी) काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा दाखला दिला. यावर अॅटर्नी जनरल के.के.…

Read More

2022 पर्यंत प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला घर मिळणार-फडणवीस |Every slum of 2022-up

2022 पर्यंत प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला घर मिळणार-फडणवीस

मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2022 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसरातील प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला घर मिळणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. एस.आर.ए.(झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) व एम.आय.ए.एल. (मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्या.) च्या माध्यमातून संदेशनगर व क्रांतीनगरातील पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या घरांच्या चाव्या वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार…

Read More

हिंदुस्थानला धक्का, अमेरिकेकडून व्यापारावरील कर सवलती रद्द |Push to Hindustan

हिंदुस्थानला धक्का, अमेरिकेकडून व्यापारावरील कर सवलती रद्द

यापारासाठी दिलेला विशेष प्राधान्य दर्जा अमेरिकेकडून काढून घेण्यात आला असून, यामुळे हिंदुस्थानला आर्थिक धक्का बसला आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर सवलत रद्द होणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला फटका बसण्याची शक्यता आहे. जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी) अंतर्गत अमेरिकेने हिंदुस्थानला व्यापारात विशेष दर्जा दिला होता. हिंदुस्थानप्रमाणेच…

Read More

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश आंबटच! | Amol Kolh to join the party!

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश आंबटच!

पुणे , ता. 5 ( विशेष प्रतिनिधी) गेल्या तीन लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही शिरूर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा घोळात घोळ सुरूच आहे. छोट्या पडद्यावरील नट, शिवसेनेचा पूर्वाश्रमीचा उपनेता डॉ .अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून शिरूर मध्ये निवडणुकीसाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचे काम पक्षाचे एक-दोन नेते करत आहेत .प्रत्यक्षात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासाठी अमोल कोल्हे…

Read More