Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

बाळासाहेब-thackeray-movie-nawazuddin-siddiqui

बाळासाहेब यांच्यावर आधारित चित्रपटात. पहा तरी कसा दिसतो नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत..

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बेतलेल्या ‘ठाकरे’ या सिनेमाचा आज मोठ्या थाटामाटात टीझर लाँच करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. नवाझुद्दीनच्या आधी या…

Read More

लघुशंका-OP-Sharma-Namami-Ganga-Urine

राम शिंदेंची रस्त्याच्या कडेला लघुशंका, व्हिडिओ व्हायरल

सोलापूर : राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे उघड्यावर लघुशंका करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राम शिंदेंनी रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याचा आरोप आहे. स्वच्छ भारत अभियान भाजप सरकारतर्फे राबवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे मंत्रीच या अभियानाला हरताळ फासत असल्याची ओरड होत आहे. https://www.youtube.com/watch?v=ccALRsb1ZwA गंगा स्वच्छ अभियानाच्या अधिकाऱ्यांचं गंगेतच मूत्रविसर्जन राम…

Read More

police-suspended-who-wrote-on-social-media-against-modi-मोदींविरोधात सोशल मीडिया

मोदींविरोधात सोशल मीडिया वर लिहिणारा पोलीस निलंबित

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल मीडिया वर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचं शनिवारी निलंबन करण्यात आलं. रमेश शिंदे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर…

Read More

chhagan-bhujbal-छगन भुजबळ

छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी शनिदेवाला साकडे

मनमाड : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावरील संकट टळून, ते सुखरुप लवकर तुरुंगाबाहेर यावेत, यासाठी नस्तनपूर येथील शनिदेवाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले. भुजबळांचा आज वाढदिवस आहे. हेच निमित्त साधत भुजबळ समर्थकांनी शनिदेवाला साकडे घातले. नाशिक जिल्ह्यातील नस्तनपूर हे अतिप्राचिन असं शनिदेवाचं स्थान असून, भुजबळांच्या कार्यकाळात या मंदिर परिसराचा विकास करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत…

Read More

सायकल बॅंक-cycle-bank-movement

सायकल बॅंक चळवळ ठरावी – शरद पवार

बारामती - ‘‘मुलींमधील कर्तृत्वाला सतत प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलींची शाळेतील गळती कमी व्हावी यासाठी बारामतीत सुरू झालेला सायकल बॅंक हा उपक्रम राज्यात दिशादर्शक चळवळ बनली पाहिजे,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. रोटरी डिस्ट्रिक्‍ट ३१४१, रोटरी क्‍लब ऑफ बॉम्बे पिअर, एम्पथी फाउंडेशन, क्रिफ्स चॅरिटेबल ट्रस्ट, स्विफ्ट इंडिया लिमिटेड यांच्या देणगीतून बारामती तालुक्‍यातील तीन…

Read More

शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम – दक्षिण दिग्विजय मोहीम

शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली दक्षिण दिग्विजय मोहीम. दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील वकीलामार्फत कुतुबशाह बरोबर बोलणी केली. कुतुबशाहीचा कारभार मदाण्णा आणि अक्काण्णा या प्रधानांच्या हातात होता. त्यांनी कुतुबशाहशी बोलून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करण्यात त्याचा फायदा आहे हे पटवून दिले. तसेच दक्षिणेकडे निघण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या आघाडीवर शांतता आवश्यक…

Read More

कृषी राज्यमंत्री-Sadabhau-Khot-Yavatma

कृषी राज्यमंत्री सदाभाऊंवर औषध फवारण्याचा प्रयत्न

यवतमाळ:  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर फवारणी पंपाने औषध फवारण्याचा प्रयत्न झाला. यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या सदाभाऊंना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. याप्रकरणी सिकंदर शाह या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फवारणी करताना विदर्भात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारी अनास्थेमुळे मंत्र्यांविरोधात रोष वाढत आहे. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन 19 शेतकऱ्यांना आपला जीव…

Read More

अण्णा हजारे लोकपालसाठी पुन्हा मैदानात, आंदोलनाची घोषणा करणार

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राजघाटावरुन मोदी सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा हजारे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. अण्णा गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपालची अंमलबजावणी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करत आहेत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे…

Read More

rashtrawadi-congress-party-janaakrosh-morcha-जनआक्रोश मोर्चा

वाढत्या महागाई विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा

पुणे: वाढत्या महागाईला रोखण्यात राज्यसरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुणे येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अभिनव कॉलेजपासून शनिवारवाड्यापर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पवार म्हणाले की,…

Read More

MLA-bachchu-kadu-आमदार बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांची टीका; ‘शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर’

धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे राज्यात व केंद्रात सरकार आहे. विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करीत शेतकऱ्याला बेघर केले जात आहे. शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे बँक ‘एजंट’ असल्याचे टीकास्त्र प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी सोडले. जनशक्ती प्रहार पक्षाच्या वतीने वाडिवऱ्हे येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी…

Read More