Skip to content Skip to footer

घरगुती उपाय – सांधे दुखी, मूत्र विकार, मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )

 1. तक्रार : सांधे दुखी
  आयुर्वेदीय :सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
  बाराक्षार किंवा होमिऔषेधी : कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
  अ‍ॅलोपॅथी : ब्रुफेन
  घरगुती उपाय :सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक
 2. तक्रार : मूत्र विकार
  आयुर्वेदीय : चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
  बाराक्षार किंवा होमिऔषेधी :फेरम फॉस कल्केरिआ फॉस
  अ‍ॅलोपॅथी : अल्फानाइन मिक्चर
  घरगुती उपाय :धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा
 3. तक्रार : मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )
  आयुर्वेदीय : ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
  बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली फॉस कल्केरिआ फॉस
  अ‍ॅलोपॅथी : काम्पोज
  घरगुती उपाय : वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

 

Leave a comment

0.0/5