Skip to content Skip to footer

iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X चे खास फीचर..

 मुंबई :  Apple नं आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन iPhone X सह iPhone 8 आणि iPhone 8 plus हे काल (मंगळवारी) एका खास इव्हेंटमध्ये लाँच केले.

कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा भव्य लाँचिंग सोहळा पार पडला.

iPhone चाहत्यांमध्ये या फोनविषयी बरीच चर्चा आहे. याच्या फीचरविषयही देखील बरीच चर्चा सुरु आहे.

नेमके कोणते फीचर्स आहेत यावर एक नजर:

iPhone 8

 • डिस्प्ले : 4.70 इंच
 • रेझ्युलेशन : 750×1334 पिक्सल
 • प्रोसेसर : हेक्सा-कोअर
 • ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11
 • स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी
 • रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल
 • फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल

 

iphone

iPhone 8 Plus

 • डिस्प्ले : 5.50 इंच
 • रेझ्युलेशन : 1080×1920 पिक्सल
 • प्रोसेसर : हेक्सा-कोअर
 • ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11
 • स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी
 • रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल
 • फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल

https://maharashtrabulletin.com/buy-samsung-galaxy-note-8/

iPhone X

 • डिस्प्ले : 5.80 इंच
 • रेझ्युलेशन : 1125×2436 पिक्सल
 • प्रोसेसर : हेक्सा-कोअर
 • ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11
 • स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी
 • रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल
 • फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल

iphone X

iPhone च्या किमती

 मोबाईल                           भारतातील किंमत

iPhone 8 -64 GB  –       64 हजार रुपये

iPhone 8 -256 GB  –      77 हजार रुपये

iPhone 8+ : 64GB  –       73 हजार रुपये

iPhone 8+ :256GB  –      86 हजार रुपये

iPhone X 64GB  –             89 हजार रुपये

iPhone X 256GB   –        1 लाख 2 हजार रुपये

VIDEO :

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5